Headlines

latest marathi news 22th july 2026 Mumbai pune rain updates Mumbai local cjp protest abhijeet dipke sonam Wangchuk Rahul gandhi Ajit Pawar Devendra fadanvis birthday maharashtra political news update; महाराष्ट्रातील ताज्या बातम्या तसेच पावसाचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर



Maharashtra Weather : पुणे घाट परिसराला रेड अलर्ट, मुंबईत जोर कमी, हवामान विभागाचा अंदाज; अरबी समुद्रावरुन येणारे वारे अधिक सक्रिय

पुढील दोन दिवस पुण्यात आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, तापमानात थोडी घट होणार आहे. दुपारनंतर शहर आणि जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्यावर जोरदार, तर काही भागांत अतिजोरदार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. घाट माथ्याला ‘रेड ॲलर्ट’ दिला आहे. पुण्यात मंगळवारी दिवसभरात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. रिपरिप पाऊस दिवसभर पडत राहिला. मुंबईतही दुपारी काही मिनिटे पडलेल्या सरींनी तुरळक ठिकाणी रस्ते जलमय झाले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत