Tukaram mundhe fda raid at st bus depot strict measures taken on unhygienic canteen; एसटी बस स्थानकावर FDA चा सर्जिकल स्ट्राईक, कॅन्टीनमध्ये घाणीचं साम्राज्य; परवाना रद्द करत आस्थापना सील
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: एसटी बसने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ अखेर चव्हाट्यावर आला आहे. राज्यभरात राबवल्या जाणाऱ्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सिल्लोड येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बस डेपोतील उपहारगृहावर धडक कारवाई केली. या धाडीदरम्यान कॅन्टीनमध्ये कमालीची अस्वच्छता आणि नियमांची पायमल्ली आढळल्याने अन्न सुरक्षा…
