Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमधील हवेची गुणवत्ता वाईट! पावसाने घेतला ब्रेक, खड्ड्यांमुळे सर्वत्र धूळ; एअर क्वालिटी इंडेक्स शंभरीपार
Chhatrapati Sambhajinagar Air Pollution: पावसामुळे धूळ, माती; तसेच सर्व प्रकारचे धुलिकण खाली बसतात आणि त्यामुळे हवेचा एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) कमी होतो. साहजिकच हवेतील प्रदूषण कमी होत नाही, पण हवेतील धुलिकण कमी झाल्यामुळे शहरवासीयांचा त्रास कमी होतो. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: काही दिवसांपासून पावसाने ब्रेक घेतला आहे आणि पुन्हा एकदा एअर…
