Headlines

Nanded Three a Family Die in Accident Son Mother and Grand Daughter Tragic End; नातेवाईकांना घ्यायला जाताना काळ आडवा; ब्रेक मारण्याच्या नादात कार तीनवेळा पलटी, तेलंगणात नांदेडच्या एकाच कुटुंबातील तिघांचा करुण अंत

Car Accident One Family Three Member Died : नांदेडमधील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे. हैदराबादला नातेवाईकांना न्यायला जात असताना हा भीषण अपघात झाला आहे. नांदेड फॅमिली तेलंगणा अपघात मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड ,नांदेड : उमराह यात्रा करून मायदेशी परतणाऱ्या आपल्या नातेवाईकांना आणण्यासाठी हैदराबादकडे जाणाऱ्या नांदेडच्या कुटुंबावर काळाने घाला घातला. एका भीषण…

Read More

दादा भुसेंना TET माहितच नाही, राजीनामा घ्या; वांगचुक यांच्या समर्थनार्थ रविराज साबळे मैदानात – raviraj sable protests against central government in support of wangchuk

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jul 2026, 11:02 am दिल्लीतील CJP च्या आंदोलनाला पाठिंबा देत धाराशिवमधील तरुण, नागरिक रस्त्यावर उतरलेले. कृषी उद्योजक रविराज साबळे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करण्यात आली. साबळे यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यासोबतच राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे…

Read More

Chhatrapati Sambhajinagar 30 Year Old Komal More Ends her Life Harassed by her Laws and Husband; छळाला कंटाळून महिलेनं स्वत:ला संपवलं, चिमुकले आईच्या शोधात, तीन लेकरं मायेच्या छत्रछायेला पारखी; उपस्थितांचे डोळे पाणावले

Chhatrapati Sambhajinagar Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठी धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर कोमल मोरे आत्महत्या प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : ज्या घरात आनंदाने संसार थाटला, त्याच घरात एका 30 वर्षीय उच्चशिक्षित विवाहितेचा असा दुर्दैवी…

Read More

Manoj Jarange | एका व्यक्तीसाठी एवढं मोठं आंदोलन आणि रोष ओढावून घेणं सरकारला परवडणारं नाही – the government cannot afford to invite such a massive agitation and public outrage for the sake of a single individual.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Jul 2026, 7:41 pm #manojjarange #marathaprotest #saonamwangchukprotest #cockroachpartyprotest #dharmendrapradhan #pmmodi #neetpaperleakमराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय..एका व्यक्तीसाठी एवढं मोठं आंदोलन उभं राहत असेल तर त्या व्यक्तीसाठी रोष ओढून घेणे योग्य नाही..असं जरांगे म्हणालेत..पाहुया Source link

Read More

Parbhani District Bank Election Result Ramprasad Bordikar And Suresh Warpudkar Panel get Success

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत संचालक मंडळात सर्व राजकीय नेत्यांशी संबंधित उमेदवार जिंकून आले आहेत. विशेष म्हणजे आजी-माजी आमदारांच्या घरातील तब्बल 5 जण जिंकून आले आहेत. त्यामुळे राजकीय घराणेशाहीची चर्चा सुरु आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) परभणी : परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील पाच विद्यमान आमदार निवडून आले आहेत. यामध्ये…

Read More

Beed NCP SP Protest | दिल्लीत CJP चं आंदोलन,बीडमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक – pawar’s ncp stages protest in beed in support of the agitation in delhi

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Jul 2026, 1:55 pm Follow दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. आंदोलनात लाठीचार्ज केल्याचा आरोप केला जातोय.यानंतर याचे पडसाद राज्यात उमटत आहेत.शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बीडमध्ये आंदोलन केलंय आणि त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय Source link

Read More

VIDEO | ‘उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या घटनेकडे दुर्लक्ष केलं’ – yogesh kadam criticizes uddhav thackeray

VIDEO | ‘उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या घटनेकडे दुर्लक्ष केलं’VIDEO | ‘उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या घटनेकडे दुर्लक्ष केलं’ Source link

Read More

Marathwada Dam Water Level: धरणांत जेमतेम जलसाठा; मराठवाड्यात पावसाची तूट, ‘जायकवाडी’त 31.24 टक्के पाणी – only 35 percet water storage in 11 dams across marathwada medium and minor projects remain dry

Marathwada Dam Water Storage: मध्यम आणि लघु प्रकल्पांनी तळ गाठला असून, या महिन्यातही पुरेसा पाऊस झाला नसल्यास पाणीटंचाईचे आव्हान आहे. मराठवाडा धरण पाणीसाठा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातही पुरेसा पाऊस झालेला नसल्याने धरणसाठा घटला आहे. मोठ्या ११ धरणांत केवळ ३५ टक्के जलसाठा शिल्लक असून, मध्यम आणि लघु प्रकल्प अद्यापही…

Read More

मी अस्वस्थ, बीडमध्ये काहीही झाल्यास माझं नाव घेतलं जातं; धनंजय मुंडेंची खंत – dhananjay munde s emotional speech on defamation and constant criticism in beed

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Jul 2026, 9:14 am बीड जिल्ह्यात काहीही होऊ द्या, माझं नाव घेतलं जातं, माझ्याविरोधात भाषणं केली जातात, अशी खंत आमदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. परळीतील एका कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. तसेच येणाऱ्या काळात मी नाथ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पुणे येथे रहिवाशी स्पर्धा परीक्षा केंद्र…

Read More

Chhatrapati sambhajinagar student assaulted during argument with neighbors attacked with iron rod vandalism of house and car; वादातून विद्यार्थिनीचा विनयभंग; आई, वडिलांना लोखंडी रॉडने मारहाण तर घरासह कारचीही केली तोडफोड

छत्रपती संभाजीनगर: कामगार कॉलनीत असलेल्या सामाईक बोळीत घराचा दरवाजा ठेवण्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादातून एका विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला. तसेच विद्यार्थिनीच्या आईच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून जखमी केले. तर वडिलांचा गळा दाबून आणि कार अंगावर घालून जखमी केले. या मारहाणीनंतर घरात घुसून तोडफोड करत तलवार दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही…

Read More