Headlines

Latur MPSC Exam Student Amit Sonkamble ends life asks Mother to donate books in Last Note Crime News; आई, माझ्या मृत्यूनंतर पुस्तकं गरीब मुलांना दे; स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, महाराष्ट्र हळहळला

Latur Student ends life : चार वर्षापासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा लातूर जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर : महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी आहे, मात्र प्रत्येक विद्यार्थ्याला यश मिळेलच असे नाही. काही जण यातून चांगला मार्ग काढत आयुष्याला वेगळी दिशा देतात, काही…

Read More

Latur Younger Brother Killed Elder Brother Over Farm Dispute; शेतीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाला संपवलं, वडिलांनीच दिली पोटच्या मुलाविरोधात तक्रार

Latur Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, लातूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर : शेतीच्या वादातून भावांमध्ये वाद होत असतात. मात्र, लातूर जिल्ह्यातील रामलिंग मुदगड येथे भावांमधील शेतीचा वाद विकोपाला गेला आणि…

Read More

latur crime brutal beating of 32 students in ahmedpur scholl case filed against teacher; गाडीच्या नुकसानीचा संशय अन् 32 मुलांवर तुटून पडला शिक्षक; अहमदपूरच्या नामांकित शाळेतील संतापजनक प्रकार

लातूरच्या अहमदपूर येथील प्रसिद्ध शाळेमध्ये ३० ते ३२ विद्यार्थ्यांना वेळूच्या काठीने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडीच्या नुकसानीच्या संशयावरून आरोपी उज्वल सोनीने हे कृत्य केले असून… शिक्षणाच्या पंढरीत चिमुकल्यांवर अमानुष अत्याचार.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुका हा ‘शिक्षणाची पंढरी’ म्हणून ओळखला जातो. मात्र, याच पंढरीला आणि पवित्र…

Read More

Latur | दुबईत अडकलेल्या मुलीला आमदार घेऊन आले, आईवडिलांना आभार मानले – neha misari come backs india from dubai share her experience

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Mar 2026, 5:03 pm Follow अमेरिका इस्राएल विरुद्ध इराण युद्धजन्य परिस्थिती असताना अनेक भारतीय दुबईमध्ये अडकले आहेत. यामध्ये लातूर जिल्ह्यातील विद्यार्थी, कामगार असे एकूण २४ नागरिक अडकले नेहा मिसर ही विद्यार्थिनी दुबईमध्ये शिक्षण घेत असून ती या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अडकली होती.दरम्यान भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे दुबईमध्ये होते.दुबईहून येताना मुलीला…

Read More

Fatal accident in Latur between BMW car and Eicher truck ; धडक एवढी भयंकर की उभा आयशर टेम्पो पलटी झाला; भरधाव BMW तील चौघे जागीच गेले, दोन गंभीर, कारचा अक्षरशः चुराडा झाला…

लातूरमधील औसा-तुळजापूर महामार्गावर बीएमडब्ल्यू कार आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ४ जणांचा जागीच मृत्यू, २ जण गंभीर जखमी झाले आहेत. औसा-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, चौघांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर: औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री झालेल्या एका अत्यंत भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या बीएमडब्ल्यू (BMW)…

Read More

मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील जो आमदार पुढे येणार नाही त्याला पाडणार! मनोज जरांगे बरसले – manoj jarange s warning to mlas from marathwada over maratha reservation

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Mar 2026, 11:53 am राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात मराठवाड्यासाठी जीआर काढला असल्यामुळे प्रमाणपत्र मिळवून देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारचीच आहे असे म्हणत मराठा नेते मनोज जरांगे पाटील सरकारवरती तोफ डागली. कुणबी प्रमाणपत्र मिळत नसेल तर, मराठवाड्यातील मराठा समाजातील लोकांनी उद्यापासून आपापल्या भागातील आमदारांना प्रमाणपत्र का मिळत नाही याबाबत विचारणा करण्याचे आवाहन…

Read More

अवकाळी अन् गारपिटीमुळे आंबा, टरबूज बागांचे नुकसान; शेतकऱ्यांना सरकारकडून अपेक्षा – mango and watermelon farmers suffer losses due to unseasonal rain

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Mar 2026, 1:09 pm लातूर जिल्ह्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळीचा फळबागांना मोठा फटका बसलाय. औसा, निलंगा, देवणी तालुक्यातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली.अवकाळीमुळे आंबा आणि टरबूज पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.फळबाग उत्पादक शेतकरी चिंतेत असून नुकसानभरपाईची मागणी करत आहेत. सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. Source…

Read More

Police Inspector Rajkumar Pujari arrested by ACB Latur ; ‘अटक होणार नाही, केसमध्ये मदत करणार’; पीआयनेच खाकीला डाग लावला, लाखोंच्या बदल्यात गुन्हेगारीला अभय, एसीबीने रंगेहात पकडलं

उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी आणि हवालदार राहुल नागरगोजे यांना ४५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. आरोपीला अटक न करण्यासाठी ३ लाखांची मागणी करण्यात आली होती. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. ‘अटक होणार नाही, केसमध्ये मदत करणार’; पीआयनेच खाकीला डाग लावला, लाखोंच्या बदल्यात गुन्हेगारीला अभय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

Read More

Sadabhavu Khot | ‘तुम्ही एसीत बसणार अन् माझ्या शेतकऱ्यावर कारवाई करणार तर याद राखा’ – ‘we will sow htbt seeds, if you take action, we will whip you’ sadabhau khot warns

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Apr 2026, 7:25 pm Follow #sadabhavukhot #htbtseeds #farmer #devendrafadnavis #manikraokokateराज्यात HTBT बियाणे पेरणीला बंदी आहे.. मात्र शेतकऱ्यांना शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी HTBTबियाणे फायदेशीर आहे.. कृषी विभागाने यावर कारवाई करण्यासाठी परिपत्रक काढले आहे… या परिपत्रकाला माजी पणन कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी विरोध केलाय…जर कृषी विभागाने शेतकऱ्यावर कारवाई केली तर चाबकाने फोडून…

Read More

रोहित पवारांनी शरद पवारांचं विधान झुगारलं? अजितदादांच्या अपघाताबाबत सुषमा अंधारेंचे रोखठोक प्रश्न – sushma andhare raises direct questions to rohit pawar about ajit pawar plane crash

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Apr 2026, 11:39 am दिवंगत नेते अजित पवार यांचं निधन अपघातामुळे झालं असं शरद पवार यांनी म्हटलेलं असतानाही आमदार रोहित पवार हा विमान अपघात म्हणजे घातपात असू शकतो असा संशय व्यक्त करत आहेत. या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रोहित पवारांना बेधडक प्रश्न विचारले. तर रोहित पवार यांनीही त्यांची भूमिका…

Read More