Headlines

मुंबईत मराठा आंदोलकांचे हाल केले, पण आम्ही जरांगेंसोबतच, हिंगोलीत जल्लोष साजरा – victory celebration in hingoli as government grants manoj jarange demands

Edited by: महाराष्ट्र डेस्क|Maharashtra Times•3 Sept 2025, 10:48 am Follow मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला यश मिळाले आहे. हिंगोलीत मराठा बांधवांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. हिंगोल शहरात ढोल ताशाच्या गजरात आनंद साजरा करण्यात आला. Source link

Read More

Hingoli Maratha Protestant Gopinath Jadhav dies after falling from running Train after Maratha Reservation Manoj Jarange Patil; मनोज जरांगे पाटील यांच्या सभा-बैठकांना हजेरी, मराठा आरक्षण मिळाल्याच्या आनंदात घरी निघाले, पण नियतीने डाव साधला, चटका लावणारा अंत

Maratha Reservation Protestant Death : आझाद मैदानावरुन रेल्वेने वाशीकडे परतत असताना सानपाडा स्थानकाजवळ गर्दीत रेल्वेतून पडून त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गजानन पवार, हिंगोली : आरक्षण मिळाल्यानंतर आनंदाच्या भरात हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील बोराळा येथील मराठा आंदोलक मुंबईवरुन गावाकडे परत येत असताना भीषण अपघात झाला. रेल्वेतून खाली पडल्यामुळे आंदोलकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक…

Read More

रुग्णालयाचे बिल माफ करण्याची विनंती, मग डॉक्टरांवरच संताप; संतोष बांगर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल – shiv sena mla santosh bangar expressing anger at hospital staff call recording goes viral

Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•9 Sept 2025, 1:05 pm Follow आमदार संतोष बांगर यांचा डॉक्टरांवर संतापसंतोष बांगर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल बिल न भरल्याच्या कारणावरून वाद बांगरांनी फोनवरच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना खडसावलं Source link

Read More

देवेंद्रजी मोठे आका आणि मंत्री त्या त्या जिल्ह्याचे बारके आका; बच्चू कडूंनी सगळं काढलं!

हिंगोली शहरात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी…शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि मागण्यांवर सखोल चर्चा केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये वाढते असंतोष लक्षात घेऊन हा दौरा केला होता. माध्यमांशी संवाद साधत असताना विविध विषयांवर भाष्य केलं आहे. Source link

Read More

Hingoli Farm Farmer Dies of Electric Shock While Putting Fuse; शेतात गेले अन् तिथेच अनर्थ घडला, फ्यूज टाकताना विजेचा धक्का; जमीन ओली असल्यानं…

Hingoli Youth Dies due to Electric Shock : हिंगोलीमधील नरसी येथील एका शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून हृदयद्रावक मृत्यू झाला आहे. शेतात फ्यूज टाकण्यासाठी गेले असता ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हिंगोली विजेच्या धक्क्याने मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गजानन पवार, हिंगोली : हिंगोली (Hingoli) येथील नरसी नामदेव येथील वैजनाथ उत्तम लांभाडे…

Read More

Hingoli Sengaon 14 Year Old Boy Drowned in River and Died; मित्रांसोबत पोहायला जाणं पडलं महागात, खोल पाण्यात पडला अन्…; दुसऱ्या दिवशी रामाचा शोध लागला

Hingoli One Person Dies After Drowning River : हिंगोलीमध्ये एक हृदयद्रावक घटना घडलीय. मित्रांसोबत पोहोण्यासाठी आलेल्या 14 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. रामा गलांडे असं मृत मुलाचं नाव आहे. अल्पवयातच मुलाचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सेनगाव मुलाचा नदीत बुडून मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गजानन पवार, हिंगोली : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील सेनगाव…

Read More

कधी जरांगे तर कधी धसांचं मुंडकं वर येतंय, सदावर्ते हिंगोली दौऱ्यावर; पत्रकार परिषदेतून टीकास्त्र! – gunratna sadavartes entry into hingoli was blocked by maratha brothers what exactly happened

Produced by: विश्रांती शिंदे|Maharashtra Times•22 Sept 2025, 8:40 am Follow वकील गुणरत्न सदावर्ते आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. औंढा नागनाथ वरून हिंगोलीकडे येत असताना येळेगाव फाटा परिसरात…मराठा बांधवांकडून त्यांच्या ताफ्याला आडवण्याचा प्रयत्न झाला होता.त्यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्यांचा ताफा हिंगोलीच्या…शासकीय विश्रामगृह येथे दाखल झाला. यावेळी ओबीसी बांधवांकडून स्वागत झाले. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद देखील…

Read More

hingoli 39 year old man ends life by fear of being threatened; सतत धमकी, शिवीगाळ… भीतीमुळे तरुणाने आयुष्य संपवलं, दोन चिमुकली पोरकी; काय घडलेलं?

Hingoli Crime News : एका तरुणाने धमकी दिल्याच्या भीतीतून, धमकीला कंटळून आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. तरुणाच्या मृत्यूनंतर या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गजानन पवार, हिंगोली : सेनगाव तालुक्यातील सावरखेडा येथील रोजगार सेवकाला ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. या धमकीच्या भीतीपोटी त्याने उंदीर मारण्याचं औषध…

Read More

मुख्यमंत्री फडणवीसांना ‘त्या’ आश्वासनाची आठवण करून दिली, धनगर बांधव बेक्कार बोलले – dhanagar community in support of dipak borhade

Authored by: सूरज सकुंडे•Contributed by: गजानन सावंत|Maharashtra Times•26 Sept 2025, 7:26 pm Follow एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, यासाठी धनगर समाजाचं आरक्षणधनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणाचा आज ९वा दिवसदीपक बोऱ्हाडेंच्या समर्थनार्थ धनगर बांधवांचं हिंगोलीत रास्तारोको आंदोलनहिंगोली तालुक्यातील घोटा देवी पाटी येथे रास्ता रोको आंदोलन एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, धनगर बांधवांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी Source link

Read More

शेतकऱ्यांचे हित पाहा, संतोष बांगर यांची पिक विमा प्रतिनिधींना धमकी; कॉल रेकॉर्डिंग व्हायरल – santosh bangar threatens pik vima insurance representatives call recording goes viral

Maharashtra Times•4 Oct 2025, 12:09 pm संतोष बांगर यांचा पिक विमा प्रतिनिधींना इशारा ‘हातपाय सलामत हवे असल्यास शेतकऱ्यांचे हित पाहा’संतोष बांगर यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल पिक विमा प्रलंबित भरपाईवरून बांगर संतापले Source link

Read More