Headlines

Nilesh Rane | 27 वर्ष नारायण राणेंच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचा कारभार निष्कलंक – nilesh raneee

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Feb 2026, 3:04 pm #nileshrane #sindhudurga #zpelection #shivsena #narayanrane #eknathshinde आमदार निलेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील वरवडे गावी मतदानाचा हक्क बजावला. मागील 27 वर्ष नारायण राणेंच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचा कारभार निष्कलंक झाला असून यावेळी महायुतीचा विजय होईल. विरोधकांनी शस्त्र अगोदरच टाकली आहेत, असे आमदार निलेश राणे म्हणाले. तर मुंबई महापौरपदाचा अर्ज दाखल केलेल्या…

Read More

सिंधदुर्ग जिल्हा परिषदेतील पराभव मान्य, पण लढाई सुरूच राहील, वैभव नाईक यांची प्रतिक्रिया – vaibhav naik s reaction after the defeat in sindhudurg zilla parishad election

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Feb 2026, 8:25 am सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अपेक्षित यश मिळवता आले नाही. शिंदे गटाकडे एवढी ताकद असताही केवळ ५० हजार मतं मिळाली, असे नाईक म्हणाले. भाजप-शिंदे गट यांच्यापेक्षा आमची शिवसेना एकट्याने लढली असेही वैभव नाईक म्हणाले. अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाल्याने आपल्याला फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्गच्या जनतेसाठी निष्ठावंतांची…

Read More

कमळाला पाडणाऱ्या अदृश्य हातांना बाजूला करण्याची वेळी आलीय; निकालानंतर नितेश राणेंचा इशारा – nitesh rane s warning after the victory of bjp rebel independent candidates

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Feb 2026, 9:00 am सिंधुदुर्गातील महायुतीच्या यशस्वी विजयानंतर मंत्री नितेश राणेंनी मतदारांचे आभार मानले. नारायण राणेंच्या ७५ व्या वाढदिवसाचं हे गिफ्ट आहे, असे नितेश राणेंनी म्हटले. मात्र विजयाच्या आनंदासोबतच राणेंनी नाराजी व्यक्त करत इशारा देखील दिला. काही सावंतवाडीत पाच अपक्ष उमेदवार निवडून आल्याबाबत राणे बोलत होते. भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवार निवडून आल्याप्रकरणी राणेंनी…

Read More

Sindhudurg zilla-parishad-election-2026-winner-list-maharashtra-zp-election-result-winning-candidates | Sindhudurg ZP Election Winner List : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा A टू Z निकाल, वाचा संपूर्ण विजयी उमेदवारांची यादी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा फडकला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपा 27 शिंदेसेना 13, ठाकरेसेना 3 अपक्ष 7 याप्रमाणे पक्षीय बलबल आहे. आम्ही तुम्हाला सर्व विजयी उमेदवारांची यादी देणार आहोत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 50 जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपला सर्वात मोठं यश आलं आहे. सिंधुदुर्ग…

Read More

Sindhudurga internal conflict within bjp serious allegations against ravindra chavan and his brother in law; रवींद्र चव्हाणांनी पक्षाच्या उमेदवारांविरोधात रसद पुरवल्याचा आरोप

सिंधुदुर्ग: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं. कोकणातही राणेंच्या नेतृत्वात भाजपने विजय खेचून आणला. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपक्षांच्या विजयाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं असून यातून भाजपमधील अंतर्गत वादही उफाळून आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे महायुतीत मिठाचा खडा टाकत असल्याचा हल्लाबोल नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांवेळी शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी केला…

Read More

शिवाजी महाराजांची तुलना टीपू सुलतानाशी करणं या हिंदू राष्ट्रात सहन करणार नाही | नितेश राणे – minister nitesh rane on harshawardhan sapkal tipu sultan statement

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Feb 2026, 8:08 pm Follow मंत्री नितेश राणे यांनी महाशिवरात्रीनिमित्त कुणकेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.नितेश राणे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर टीका केली.शिवाजी महाराजांची तुलना टीपू सुलतानाशी करणं या हिंदू राष्ट्रात सहन करणार नाही असं राणे म्हणाले.महाराष्ट्रात फिरणं अवघड करू असा इशारा यावेळी नितेश राणे यांनी दिला. Source link

Read More

Vaibhav Naik vs Nilesh Rane | मच्छीमारांना बांधकामाबाबत नोटीस, वैभव नाईक- निलेश राणेंमध्ये जुंपली – vaibhav naik vs nilesh rane over fisherman notice

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Feb 2026, 9:14 am Follow स्थानिक मच्छीमारांना बांधकामाबाबत नोटीस आल्यानं आजी माजी आमदारांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं.स्थानिक मच्छीमारांना बांधकामाबाबत नोटीस आल्यानं वैभव नाईक यांनी टीका केली.निलेश राणे यांच्या कारकिर्दीतच स्थानिकांना नोटीस कशा येतात? असा वैभव नाईकांनी सवाल केला.स्थानिक मच्छीमारांच्या बांधकामांना हात लावला तर गाठ आमच्याशी असा वैभव नाईक यांनी इशारा दिला. वैभव…

Read More

Sindhudurg Malvan 20 Year Old Girl Ends her Life; लेकीला शोधण्यासाठी आईची पळापळ, घराजवळील आंब्याच्या झाडाजवळ पाहिलं तर…; तरुणीचं टोकाचं पाऊल

Sindhudurg Crime News : सिंधुदुर्गमधील मालवण तालुक्यात एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण शहर सुन्न झालं आहे. मालवण तरुणीची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, सिंधुदुर्ग : अलीकडे तरुणाईमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. अशीच एक दुर्दैवी आत्महत्येची घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात घडली आहे. एका 20 वर्ष तरुणीने…

Read More

Sawantwadi Accident: काळजाचा तुकडा कायमचा हिरावला, इन्सुलीत कारला भीषण अपघात; खिडकीतून बाहेर फेकला गेल्याने 4 वर्षीय शौर्यचा चटका लावणारा अंत

इन्सुली-खामदेव नाका येथे कार दरीत कोसळून ४ वर्षांच्या शौर्य तुयेकर या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गाडीच्या खिडकीतून बाहेर फेकला गेल्याने ही हृदयद्रावक घटना घडली असून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. Source link

Read More