Headlines

Raigad Chhatrapati Shivaji Maharaj Shivrajyabhishek Satara Youth Dies in Accident while Returning Home; राजांच्या शिवराज्यभिषेकाला उपस्थित, कार्यक्रम आटोपल्यानंतर घरी परतताना साताऱ्याच्या तरुणासोबत अनर्थ; शिवभक्तांमध्ये शोककळा

Raigad Shivrajyabhishek Accidental Death a Youth : राज्यात दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच काल रायगड येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक झाल्यानंतर एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. शिवराज्यभिषेक सोहळा तरुणाचा अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो शिवप्रेमी मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात. मात्र, दरवर्षी…

Read More

Murder case of woman old friends attack two accused arrested; महिला माहेरी आली, जुन्या मित्रांनी भेटली, पण त्यांनीच घात केला; विकृत इच्छेला नकार देताच घेतला जीव

पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी मिळालेल्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणावर भर देत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. महिला माहेरी आली, जुन्या मित्रांनी भेटली, पण त्यांनीच घात केला; विकृत इच्छेला नकार देताच घेतला जीव(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड: हमरापूर परिसरातील शितोळेवाडी हद्दीत झाडाझुडपात अर्धनग्न अवस्थेत आढळून आलेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा अवघ्या 24 तासांत करण्यात…

Read More

panvel-karjat railway corridor 98 percent work completed

पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉरचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकल्पामुळे उपनगरी रेल्वेला नवी गती मिळणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाचे 98 टक्के काम झाले आहे. यामध्ये नऊ मोठे पूल, ३५ लहान पूल, १६ अंडरब्रिज, पाच उड्डाणपूल, तीन बोगदे यांचा समावेश आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कला नवी जीवनवाहिनी…

Read More

प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेल्या पार गावासाठी आता थेट ठाण्याहून एसटी; इतिहास, निसर्ग आणि अध्यात्माचे अनोखे मिलन

प्रतापगडाच्या पायथ्याशी बसलेलं पार गाव हे पर्यटकांना आकर्षित करत असते. या गावाला ऐतिहासिक, धार्मिक आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व मानलं जातं. या गावात जाण्यासाठी आता ठाण्याहून एसटी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. Source link

Read More

Raigad mangaon mother poisoned four children; अखेर त्या आईच्या मनात नेमकं काय चाललं होतं? एका निर्णयाने दोन चिमुकल्या दगावल्या, दोन मुलांची मृत्यूशी झुंज; स्वतः जन्मदातीही…

माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडी येथे एक धक्कादायक प्रकास समोर आला आहे. आईने केलेल्या कृत्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आईने असं काही केलंय की, अंगावर काटा उभा राहतोय. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमूलकुमार जैन, रायगड: रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडी येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसर हादरून गेला आहे. एका महिलेने आपल्या चार मुलांना…

Read More

Neral to Matheran Mini Train Matheranchi Rani Closed for Four Months; पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘माथेरानची राणी’ मिनी ट्रेन चार महिन्यांसाठी सुट्टीवर, कारण काय?

Neral Matheran Mini Train Closed for Four Months : माथेरानला येणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नेरळ ते माथेरान चालणारी मिनी ट्रेन चार महिन्यांसाठी बंद राहणार आहे. माथेरानची राणी मिनी ट्रेन चार महिन्यांसाठी बंद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : लाखो पर्यटकांचे आकर्षण असलेली आणि माथेरानच्या पर्यटनाची ओळख बनलेली ‘माथेरानची राणी’ अर्थात नेरळ-माथेरान मिनी ट्रेन…

Read More

Devendra Fadnavis जेव्हा एका विद्यार्थिनीला मुलाखत देतात, पाहा नेमकं काय घडलं? – cm devendra fadnavis visit raigad zp school

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jun 2026, 8:29 pm #devendrafadnavis #bjp #raigadschool #studentaskquestiontocmमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्ह्यात एका जिल्हा परिषदेच्या शाळेत डिजीटल लॅबचं उद्गाटन केलं. त्यावेळी विद्यार्थिनी यशश्री घुलेनं मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत घेत सामाजिक प्रश्न विचारले..पाहुया Source link

Read More

Water Supply will Cut in Alibaug on June 16

अलिबाग शहरासाठी महत्त्वाची बातमी आहे. शहरातील पाणी पुरवठा 16 जूनला दिवसभर बंद राहणार आहे. एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीत तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमूलकुमार जैन रायगड : रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरासह परिसरातील काही गावांना एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, अलिबाग नगर परिषद हद्दीत…

Read More

Thrilling Rescue of Two Trekkers in Sahyadri Valleys in Raigad

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये अडकलेल्या दोन ट्रेकर्सची अखेर सुखरुप सुटका करण्यात आली आहे. त्यांच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा आणि इतर सामाजिक संघटनांकडून अथक प्रयत्न करण्यात आले. अखेर या थरारक शोध मोहीमेत दोन्ही तरुण सापडले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : मोठमोठ्या डोंगररांगा असलेल्या भागांमध्ये ट्रेकिंगला जावं, अशी अनेक तरुणांची इच्छा असते. अनेक तरुण आपली ही इच्छा पूर्ण…

Read More

Raigad double death in roha taluka accused ends life after killing girlfriend; प्रेयसीसोबत वाद होताच आधी तिला संपवलं, नंतर स्वत:ही मृत्यूला कवटाळलं; प्रेमसंबंधातून दुहेरी मृत्यूने खळबळ

अमुलकुमार जैन, रायगड: जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील निडी गावात सोमवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एका २० वर्षीय तरुणीचा गळा आवळून खून केल्यानंतर आरोपी तरुणाने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More