Headlines

Raigad 18 years of physical and mental torture in mahad husband faces serious allegations of 10 abortions; महिलेचा तब्बल १८ वर्षे छळ, १० वेळा जबरदस्तीने गर्भपात; पतीविरुद्ध दिली शारीरिक छळाचा तक्रार

अमुलकुमार जैन, रायगड: लग्न म्हणजे सहजीवन आणि विश्वासाचे नाते मानले जाते. परंतु महाड शहरात या पवित्र नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघड झाली आहे. विवाहित महिलेचा तब्बल १८ वर्षे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ करत तिच्या इच्छेविरुद्ध दबाव टाकून तब्बल १० वेळा गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोप तिच्या पतीवर करण्यात आला आहे. या प्रकरणी महिलेच्या…

Read More

Raigad bike accident 30 year old young man dies tragically on way to grandmothers funeral; आजीच्या अंत्ययात्रेला निघाला अन् नियतीने वाटेतच थांबवले; नातवालाही श्रद्धांजली वाहण्याची कुटुंबावर दुर्दैवी वेळ

अमुलकुमार जैन, रायगड: आजीचं निधन झाल्यानंतर अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी रात्रीच्या अंधारात दुचाकीवरून विजापूरच्या दिशेने निघालेल्या ३० वर्षीय तरुणाचं अपघाती निधन झालं आहे. रामा बाळू माशाळ (वय ३०, मूळ रा. खिलारहट्टी, ता. बबलेश्वर, जि. विजापूर) असं मृत तरुणाचं नाव असून अज्ञात वाहनाच्या भीषण धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे एका अंत्ययात्रेला निघालेल्या तरुणाचीच अंत्ययात्रा काढण्याची दुर्दैवी…

Read More

‘माथेरानची राणी’ हायड्रोजनच्या बळावर धावण्याची शक्यता; ऐतिहासिक मिनी ट्रेनच्या नव्या प्रवासाची तयारी| Maharashtra Times

Hydrogen Train: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनचं लोकार्पण झाल्यानंतर आता महाराष्ट्रातही ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. नेरळ-माथेरानदरम्यान धावणाऱ्या माथेरानच्या राणीचं रुपांतर हायड्रोजन ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड: सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगांमधून वळणावळणाने धावणारी आणि पर्यटकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘ माथेरानची राणी ’ आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल करण्याच्या तयारीत आहे….

Read More

Raigad Karjat Murbad Highway Eco Accident Policeman Dies; अनुकंपावर नोकरी मिळाली, नियतीनं आयुष्य हिरावलं, नुकताच संसार थाटला, गरोदर पत्नीची साथ अर्ध्यावरच सुटली; भीषण अपघातात पोलिसाचा करुण अंत

Raigad Accident Police Officer Dies : कर्जत-मुरबाड महामार्गावरील कळंब-चाहूचीवाडी परिसरात भीषण अपघात झाला. या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. इकोकार अपघात पोलिसाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमूलकुमार जैन, रायगड : कर्जत-मुरबाड महामार्गावरील कळंब-चाहूचीवाडी परिसरात बुधवारी (१५ जुलै) रात्री झालेल्या भीषण अपघातात श्रीवर्धन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस जवान ऋतिक किसन ढोले (वय २६) यांचा…

Read More

Raigad Pen Five Year Old Girl Kidnapped and Killed; दोन दिवसांपासून चिमुकली बेपत्ता, 100 मीटर अंतरावर धक्कादायक दृश्य; आई-वडिलांची पायाखालच्या जमीन सरकली

Raigad Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच रायगड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. पेण मुलीचं अपहरण करुन हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पाटणेश्वर आदिवासी वाडी येथे पाच वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना…

Read More

Raigad News : पुण्याहून देवकुंड धबधबा बघायला आले, 21 जणांची सहल, पण आनंदावर विरजण, दोन तरुणांचा शोध सुरु

पुण्याहून 21 पर्यटकांचा ग्रुप रायगडमधील देवकुंड धबधबा पाहण्यासाठी आले. यावेळी काही जण पाण्यात उतरले. पण पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरुण धबधब्याच्या कुंडामध्ये बुडाले, अशी माहिती समोर आली आहे. Source link

Read More

Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! 280 गावांत पूर; जनजीवन विस्कळीत, 4 हजार 913 घरांमध्ये पाणी – heavy rain wreak havoc in raigad 280 villages flooded life disrupted water enters 4913 houses

Raigad Heavy Rain: पाताळगंगा नदी इशारा पातळीवर वाहत आहे. सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रायगड पाऊस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अलिबाग : रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार, गेल्या आठ दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ११ जणांचा मृत्यू, एक जण बेपत्ता तर तीन जण…

Read More

raigad fort steps closed for two days administrative order for the safety of tourist

शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 8 आणि 9 जुलैला नाणे दरवाजा आणि चित्तदरवाजा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : रायगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. पावसामुळे रायगडमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच दोन…

Read More

Raigad 3000 Gas Cylinders Washed Away in Patalganga River

रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे पनवेल तालुक्यातील चावणे येथे तब्बल 3 हजार गॅस सिलेंडर वाहून गेल्याची घटना घडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यातील चावणे येथील एचपीसीएल पाताळगंगा एलपीजी बॉटलिंग प्लांट परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. अतिवृष्टीमुळे प्लांटमधील अंदाजे…

Read More

Konkan Raigad Alibaug Flood Situation due to Heavy Rains Affects Traffic; कोकणालाही पाण्याचा वेढा; रायगडमधील पूरस्थिती गंभीर, अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, वाहतुकीवर परिणाम

Konkan Rain Update News : पोलादपूर परिसरात अतिवृष्टीमुळे भूस्खलन व दरडी कोसळण्याचा वाढता धोका लक्षात घेऊन ३ ते ६ जुलैदरम्यान बंद ठेवण्यात आलेला पोलादपूर-महाबळेश्वर मार्ग (आंबेनळी घाट मार्ग) आता ७ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. कोकण पाऊस बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, चिपळूण/अलिबाग…

Read More