msrtc suspends 12 officers major action nashik amravati; एसटी महामंडळाकडून एका झटक्यात थेट 12 अधिकारी निलंबित, कोणत्या विभागांत कारवाई?
MSRTC News : एसटी महामंडळाने प्रशासकीय शिस्तीचा बडगा उगारत अमरावती आणि नाशिक विभागातील १२ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. विशेष समितीच्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर बडतर्फीचीही कारवाई होऊ शकते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) प्रशासकीय शिस्तीचा बडगा उगारण्यात आला आहे. कामातील…
