Headlines

Kalyan-Dombivli Rain Update KDMC Announced Holiday to All Schools For July 4 Over Red Alert

कल्याण डोंबिवलीत गेल्या तीन ते चार दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरु आहे. विशेष म्हणजे उद्यादेखील मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे केडीएमसीकडून उद्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : कल्याण डोंबिवलीत गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु…

Read More

Mumbai Fire: इमारतीत अग्नितांडव, रहिवासी अडकले; जीव वाचवण्यासाठी तिसऱ्या, चौथ्या मजल्यावरुन उड्या, मुंबईत थरार

Mumbai Building Fire: मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या इमारतीला आग लागली. यानंतर रहिवासी घाबरले. धूर सर्वत्र पसरताच त्यांनी जीवाच्या आकांतानं आरडाओरडा सुरू केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या अंधेरीतील एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. अंधेरी पश्चिमेला असलेल्या एसआरएच्या इमारतीला आग लागताच रहिवाशांची घाबरगुंडी उडाली. आग अतिशय वेगानं पसरली. जीव वाचवण्यासाठी लोक…

Read More

Nitesh Rane | अयोध्येत चळवळ सुरु असताना ठाकरे मातोश्रीवर कॅमेरा साफ करत होते, राणेंची बोचरी टीका – while the movement for the ram mandir in ayodhya was underway, thackeray was cleaning his camera at matoshree says nitesh rane

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jul 2026, 6:19 pm #niteshrane #bjp #uddhavthackeray #sanjayraut #rammandirtemple राम मंदिराच्या दानपेटी चोरीवरून उद्धवव ठाकरेंनी भाजप, पंतप्रधान मोदींना घेरलं..यावर भाजप आमदार नितेश राणेंनी पलटवार केलाय. जेव्हा अयोध्येत आंदोलन सुरु होतं तेव्हा उद्धव ठाकरे मातोश्रीवर कॅमेरा साफ करत होते अशा शब्दात नितेश राणेंनी ठाकरेंवर बोचरी टीका केलीये,,,पाहुया Source link

Read More

Sadabhau Khot | तब्बल ४२ मृत व्यक्तींना कर्ज, विधानपरिषदेत सदाभाऊ खोतांची खळबळजनक माहिती – loans granted to as many as 42 deceased individuals; sadabhau khot reveals information in the legislative council.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jul 2026, 6:14 pm #sadabhaukhot #vidhanparishad #monsoonsession सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मुद्दा सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेत उचलला..तब्बल ४२ मृत व्यक्तींना कर्ज दिल्याची धक्कादायक माहिती सदाभाऊ खोत यांनी दिलीये.. पाहुया Source link

Read More

Tukaram mundhe pc on urea detergent found in milk what should customers check while buying; दुधात सापडला युरिया, डिटर्जेंट अन् कॉस्टिक सोडा; खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपासाव्यात? तुकाराम मुंढेंनी सविस्तर सांगितलं

मुंबई: दूध आणि दुग्धजन्य पदार्थ्यांमध्ये होणारी भेसळ या गेल्या काही वर्षांपासून गंभीर होत असलेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज दूध व्यावसायिकांसाठी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. ग्राहकांपर्यंत भेसळमुक्त दूध पोहचायला हवं, यासाठी संपूर्ण पुरवठा साखळीसाठी एकसमान अनुपालन व्यवस्था निर्माण करण्यात आली असून उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली…

Read More

Mumbai fda tukaram mundhe announces 25 strict rules to prevent milk adulteration read full list; तुकाराम मुंढेंकडून आतापर्यंतचे सर्वांत कडक आदेश जारी; दूध भेसळ रोखण्यासाठी २५ नियम

मुंबई: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर भेसळखोरांविरोधातील कारवाईला वेग आला आहे. अशातच आज तुकाराम मुंढे यांनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ्यांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी नवे नियम जारी केले असून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या संपूर्ण पुरवठा…

Read More

तुकाराम मुंढेंकडून तपासणी, शाळा परिसरात स्टिंग ड्रिंकवर बंदी, मंत्री झिरवाळांचे आदेश – tukaram munde inspection maharashtra bans sting drink in school premises

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jul 2026, 5:10 pm आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यभरात धडक मोहीम राबवली जातेय. अशातच आज विधानसभेत मोठा निर्णय घेण्यात आला. झालं असं की शुक्रवारी स्टिंग एनर्जी ड्रिंकबाबत होणाऱ्या चर्चेच्या निमित्ताने तुकाराम मुंढे विधानभवनात आले होते. यावेळी राज्यातील शाळांच्या परिसरात स्टिंग पेय विक्रीला बंदी घालण्याची मागणी भाजपचे आमदार…

Read More

Maharashtra Government Bans sale of sting energy drinks 500 meters from schools

महाराष्ट्र सरकारने मुलांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता यापुढे शाळांपासून 500 मीटर अंतरावरील दुकानांमध्ये ‘Sting’ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत याबाबत घोषणा केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्य सरकारने लहान मुलांच्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यात आता कोणत्याही शाळांपासून 500 मीटर अंतरावरच्या…

Read More

Weather forecast red alert for rain in maharashtra heavy rain expected in mumbai and 7 districts; मुंबईसह ७ जिल्ह्यांमध्ये उद्या रेड अलर्ट; अख्ख्या राज्यात बरसरणार जोरदार पाऊस, तुमच्या भागातील अंदाज पाहा

मुंबई: राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मागील दोन-तीन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने पुणे घाट परिसराला आज, उद्या आणि परवा अशा तीन दिवसांसाठी, तर रायगड, नाशिक घाटपरिसराला आज आणि उद्या, तसंच मुंबई, ठाणे, पालघर आणि सातारा घाट परिसरात उद्या आणि परवासाठी पावसाचा रेड…

Read More

Mira Bhayandar Former Deputy Nagaradhyaksha Ashok Patil Son Rahul Patil Died Falling Coconut Tree; बाईकमध्ये पेट्रोल भरायला जाताना नारळाचं झाड कोसळलं, मुंबईतल्या विहाननंतर आता मीरा-भाईंदरच्या माजी उपनगराध्यक्षाच्या लेकाचा करुण अंत

Mira Bhayandar Former Deputy Nagaradhyaksha Son Rahul Patil Dies : मीरा-भाईंदरमधील राई गावात मुसळधार पावसादरम्यान धावत्या दुचाकीवर नारळाचे झाड कोसळून गंभीर जखमी झालेल्या 33 वर्षीय राहुल पाटील याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मीरा भाईंदर राहुल पाटील झाड कोसळून मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) भाविक पाटील, मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये बुधवारी 1 जुलै रोजी झाड कोसळून एका दुचाकीस्वार गंभीर जखमी…

Read More