Headlines

Raj Thackeray: तुम्ही काहीच बोलत नाही, तुमच्या मौनामुळे ते अधिकच बेफाम होतायत; राज ठाकरे मुख्यमंत्र्यांवर बरसले! – mns chief raj thackeray open letter to cm devendra fadnavis on social media

Raj Thackeray Letter Devendra Fadnavis: या पत्रात राज ठाकरे म्हणतात की, केंद्रातील सत्ताधाऱ्यांना ‘सत्तेचा माज’ आल्याची भावना देशभरात व्यक्त होत असून, त्याच प्रवृत्तीचा संसर्ग महाराष्ट्रातही झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज ठाकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या कथित असंवेदनशील वर्तनावर आणि त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मौनावर तीव्र नाराजी व्यक्त करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे…

Read More

Bharat Gogawale | पालकमंत्रीपदाबाबत गोगावलेंचं सूचक वक्तव्य – bharat gogawale will soon become the guardian minister

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Jul 2026, 11:02 am Follow शिवसेना भाजपा राष्ट्रवादी महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद गेले दीड वर्ष नाव जाहीर न करता राखून ठेवण्यात आल आहे. मात्र विधानपरिषद निवडणुकीनंतर आता रायगड जिल्ह्यात मोठा राजकीय बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.गोगावलेंनी पालकमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलंय…आपण पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत? Source…

Read More

VIDEO | करूणा मुंडेंचा मुंबईच्या महापौर रितू तावडेंवर जोरदार हल्लाबोल – karuna munde attack on mumbai bmc mayor ritu tawade

VIDEO | करूणा मुंडेंचा मुंबईच्या महापौर रितू तावडेंवर जोरदार हल्लाबोलVIDEO | करूणा मुंडेंचा मुंबईच्या महापौर रितू तावडेंवर जोरदार हल्लाबोल Source link

Read More

latest maharashtra news live 5th july 2026 maharashtra Mumbai thane raigad weather update monsoon forecast ketan agarwal death case grandfather Devichand Agarwal passes away legislative council monsoon session; मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांचे पावसाचे लाईव्ह अपडेट्स अन् बातम्या एका क्लिकवर वाचा

Ratnagiri Rain Updates : खेड शहर पुराच्या उंबरठ्यावर, खेड नगरपरिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने दिला सावधानतेचा इशारा खेड शहर पुराच्या उंबरठ्यावर आलं आहे. नगरपरिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. ‘खेड शहरातील सर्व नागरिकांना व व्यापारी बांधवांना सूचित करण्यात येते की, भारतीय हवामान खात्याने पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जगबुडी नदीने…

Read More

Maharashtra weather forecast imd red alert for mumbai heavy rains in pune whats the situation in other districts; मुंबईला आजही रेड अलर्ट; आजही अतितीव्र मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार शनिवारी महामुंबईकरांनी अतितीव्र मुसळधार पावसाचा धुमाकूळ अनुभवला. रविवारीही महामुंबई परिसरात हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. महामुंबईला रविवारी रेड अलर्ट कायम असून सोमवारी पालघर आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसाठी रविवारपर्यंत रेड अलर्ट असून सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे….

Read More

Mumbai Rain: मुंबई गेली ‘खड्ड्यात’! शहर, उपनगरांतील रस्ते उखडले; BMCच्या डांबरीकरणासह तात्पुरता मुलामा केलेल्या कामाचे पितळ उघडे – mumbai roads torn up and riddled with potholes due to heavy rainfall

Mumbai Rain: अनेक ठिकाणी पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात खड्डे बुजवताना तात्पुरता मुलामा म्हणून नुसतेच डांबरीकरण किंवा डांबर आणि खडी यांचे मिश्रण असलेले मास्टिक वापरले जाते. mumbai rain(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) सुशांत मोरे, मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे खड्डे पडून मुंबईतील रस्ते अक्षरश: उखडले आहेत. खड्ड्यांतून वाट काढताना वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडत असून अपघातांचा धोका वाढला आहे….

Read More

Navnath Ban: रामरक्षा नव्हे, आधी पक्षरक्षा करा! उद्धव ठाकरेंना नवनाथ बन यांचा टोला – bjp leader navnath ban criticized uddhav thackeray over ramraksha andolan

Navnath Ban On Uddhav Thackeray: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे होऊ शकले नाहीत, ते रामचंद्रांचे काय होणार?’ अशी टीका बन यांनी केली. नवनाथ बन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘अयोध्येतील प्रभू रामचंद्र मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी साधुसंतांसह देशभरातील दिग्गज उपस्थित होते. तेव्हा उद्धव ठाकरे मातोश्रीत बसून होते. प्रभू रामलल्लाच्या दर्शनासाठी, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहावे…

Read More

रत्नागिरीत कोसळली मोठी दरड, व्यक्तीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

Landslide in Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. अशातच लांजा वाकेड येथे पेट्रोल पंपाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सर्वात रात्री दहाच्या सुमारास केबिनवर मोठी दरड कोसळली आहे. या घटनेत केबिन मध्ये बसलेला एक इसम या दरडीखाली अडकल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : लांजा तालुक्यातील वाकेड घाट…

Read More

Three Rivers in Raigad Cross Warning Level Administration on Alert Residents Urged to Stay Cautious

रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे रायगडमधील तीन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. शनिवारी (४ जुलै)…

Read More

Mumbai Rain Vande Bharat Viral Video; मुंबईतल्या पावसातलं हे दृश्य पाहून अनेकांनी VIDEO रिवाइंड केला; वंदे भारत ट्रेनमुळे नेमकं काय घडलं?

Mumbai Rain Vande Bharat Viral Video : मुंबईतील मुसळधार पावसात वंदे भारत एक्स्प्रेसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. रुळांवरील पाण्याचा फवारा थेट पुलावरील वाहनांवर उडाल्याचा दावा करण्यात येत असून, या व्हिडिओवर मीम्ससह सुरक्षिततेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. त्यातच आता सोशल मीडियावर एका…

Read More