Headlines

latest maharashtra news live 5th july 2026 maharashtra Mumbai thane raigad weather update monsoon forecast ketan agarwal death case grandfather Devichand Agarwal passes away legislative council monsoon session; मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांचे पावसाचे लाईव्ह अपडेट्स अन् बातम्या एका क्लिकवर वाचा


Ratnagiri Rain Updates : खेड शहर पुराच्या उंबरठ्यावर, खेड नगरपरिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने दिला सावधानतेचा इशारा

खेड शहर पुराच्या उंबरठ्यावर आलं आहे. नगरपरिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. ‘खेड शहरातील सर्व नागरिकांना व व्यापारी बांधवांना सूचित करण्यात येते की, भारतीय हवामान खात्याने पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीचे पाणी मटण मार्केटजवळ आले आहे. नारंगी व जगबुडीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सतर्कता / खबरदारी म्हणून, आपले सामान व कुटुंबातील सर्व सदस्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असा मोठा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे

Ratnagiri Rain Updates : खेड शहर पुराच्या उंबरठ्यावर, खेड नगरपरिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने दिला सावधानतेचा इशारा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत