Headlines

Woman harassment twice on private bus while travelling from Goa to Mumbai; धावत्या बसमध्ये महिलेसोबत संतापजनक प्रकार; आधी उठवण्याच्या बहाण्याने स्पर्श, नंतर पुन्हा दुष्कृत्य

रत्नागिरी: महिलांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कितपत सुरक्षित आहे, याबाबत वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत असते. अशातच एका खासगी बसमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेनं हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. खाजगी ट्रॅव्हल्समधून गोव्यावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करताना एका महिला प्रवाशाचा दोनवेळा विनयभंग झाल्याची तक्रार दाखल करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील कोलाड पोलीस ठाणे…

Read More

Dispute in Shiv Sena UBT Party Workers in Front of Uddhav Thackeray At Matoshree Bungalow

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या दोन गटात शाब्दिक राडा झाल्याची माहिती मिळत आहे. या राड्यामुळे उद्धव ठाकरे हे आपल्या पदाधिकाऱ्यांवर संतापल्याची माहिती समोर येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर येत…

Read More

Aaditya Thackeray | SRA कार्यालयात रोहित पवारांची भेट, भेटीत नेमकं काय घडलं? – rohit pawar visits the sra office; what exactly transpired during the meeting?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Aug 2026, 4:08 pm #aadityathackeray #uddhavthackeray #nitingadkari #pmmodi #bjp #cjpprotest #devendrafadnavis बिहारच्या बांकीपूर पोटनिवडणूक होतेय..या मतदार संघातून जनसुराज पार्टीचे उमेदवार प्रशांत किशोर भाजपच्या बालेकिल्ल्यात विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.या पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरे काय म्हणाले? Source link

Read More

देवेंद्र फडणवीस RSSचा अजेंडा पुढे नेणारा माणूस; शिक्षणमंत्री पदावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा टोला – congress leader harshvardhan sapkal takes a jibe at cm devendra fadnavis

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Aug 2026, 3:50 pm मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं विधान केलं आहे. RSS चा अजेंडा पुढे नेणारा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत, केसाने गळा कापण्याचं कौशल्य ते पक्ष फोडण्याचं राजकारण त्यांना येतं. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री पदासाठी भाजपकडून फडणवीसांचा विचार केला जाऊ शकतो, असा दावा…

Read More

Mumbai Fraud: एक घर अन् सतरा भाडेकरु! पवईत घरमालकाकडून ‘हेवी डिपॉझिट’च्या नावाखाली सव्वा कोटींची फसवणूक – powai 17 peoples defrauded of rs 1.25 cr by landlord under pretext of heavy deposits

Heavy Deposit Fraud Mumbai: या दाम्पत्याने आणि इतर १६ जणांनी केलेल्या तक्रारीनुसार, पवई पोलिस ठाण्यात अशोक खारवी आणि त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : साधारण २५ ते ३० लाख रुपये किमतीचे एक घर. मात्र घरमालकाने या घरावर तब्बल सव्वा कोटी रुपये कमावले. घराची विक्री…

Read More

Mumbai News: ‘शॉर्टकट’वर बडगा! विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या 11579 चालकांवर सहा महिन्यांत कारवाई – mumbai traffic police action against 11579 drivers for driving in wrong direction over 6 months

Mumbai News : सन २०२५मध्ये ११ हजार ७११ चालकांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली होती. मुंबई ट्राफिक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : वळसा वाचवण्यासाठी ‘शॉर्टकट’ म्हणून विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याचे प्रमाण मोठे आहे. यामुळे अपघातही घडतात. अशा प्रकारांवर नियंत्रण आण्यासाठी पोलिसांकडून वेळोवेळी बडगा उगारण्यात येतो. या वर्षी या कारवाईची व्याप्ती वाढली असून पहिल्या सहा महिन्यांत विरुद्ध…

Read More

SRA Fraud Mumbai: मुंबईत मोठा SRA घोटाळा; 47 जणांकडून तब्बल 5.57 कोटी लाटले, आमदाराच्या ‘पीए’चाही सहभाग – fraud involving sra housing in mumbai rs 5.5 cr swindled from 47 peoples

SRA Fraud Mumbai: मुंबईत मोठा SRA घोटाळा समोर आला आहे. ४७ जणांची तब्बल ५.५ कोटींची फसवणूक झाली. या प्रकरणात एका आमदाराच्या पीएचाही समावेश आहे. mumbai SRA fraud(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत (एसआरए) प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव असलेली घरे मिळवून देतो, असे सांगून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. चार ते पाच एजंटनी…

Read More

VIDEO | वैभव खेडेकर यांच्या निवेदनाची महसूलमंत्र्यांनी घेतली तात्काळ दखल – chandrashekhar bawankule kokan ratnagiri visit

VIDEO | वैभव खेडेकर यांच्या निवेदनाची महसूलमंत्र्यांनी घेतली तात्काळ दखलVIDEO | वैभव खेडेकर यांच्या निवेदनाची महसूलमंत्र्यांनी घेतली तात्काळ दखल Source link

Read More

कोयना धरणातून विसर्ग सुरू; कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ ,सांगली प्रशासन अलर्ट मोडवर

Ratnagiri Rain News: कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.यासाठी गेल्या काही दिवसांपासून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पाच फुटांपर्यंत उचलण्यात आले. परिणामी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे सांगली प्रशासन अलर्ट मोडवर आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) रत्नागिरी,अलोरे कोयनानगर: कोयनाधरण क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे कोयना जलाशयातून विसर्ग सुरू करण्यात…

Read More

maharashtra live news 3rd august 2026 Mumbai pune marathwada vidarbha north maharashtra rain update fda Tukaram mundhe political news pimpri chinchwad family death; महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी

Pune Crime : ऑनलाईन औषध मागवून घरभर धूर केला, पिंपरीत उच्चशिक्षित कुटुंबाचा वेदनादायी अंत, पित्यामागून मायलेकही मृत्युमुखी आर्थिक विवंचनेतून विषारी औषधाचा धूर करून एकाच कुटुंबातील तीन जणांनी जीव देण्याचा प्रयत्‍न केला. त्‍यातील विनोद पिल्लई (वय ५०) यांचा जागीच मृत्‍यू झाल्याची घटना शनिवारी (एक ऑगस्ट) घडली, तर विनोद यांची पत्नी सिरजा पिल्लई (वय ४५) आणि मुलगी…

Read More