Headlines

राज्यातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स पाहा फक्त एका क्लिकवर



Ahilyanagar News : कर्तृत्ववान नेतृत्वाला कार्ट म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःच्या युवराजांकडे पाहावे; आदित्य ठाकरेंवर संजीव भोर यांचा जोरदार हल्लाबोल

देशाचे पंतप्रधान ज्यांच्यावर विश्वास ठेवतात, आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिष्टमंडळाचे नेतृत्व ज्यांच्याकडे सोपवले जाते, अशा श्रीकांत शिंदे यांना कार्ट म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःच्या नेतृत्वाचे मूल्यमापन करावे, असा घणाघाती पलटवार संजीव भोर यांनी केला आहे. शिवसेना चे राज्य प्रवक्ते संजीव भोर यांनी उद्धव ठाकरे आणि विशेषतः आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ठाकरे गटाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा हल्लाबोल केला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत