CM Devendra Fadnavis Said Action against bishnoi gang anmol bishnoi and praveen lonkar arrested
बिश्नोई टोळीविरोधात मुंबई आणि पुण्यात कडक कारवाई सुरु आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आज विधासभेत माहिती दिली. बिश्नोई टोळीच्या विरोधात काय-काय कारवाई करण्यात आली याबाबत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सविस्तर सांगितलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : बिश्नोई टोळीविरुद्ध मुंबई पोलिसांनी प्रभावी कारवाई करत अनमोल बिश्नोई आणि प्रवीण लोणकर यांना अटक केली आहे. विदेशातून फोन करून…
