Headlines

latest maharashtra news live 11th july 2026 maharashtra Mumbai pune nashik weather update mumbai pune highway and railway poltical breaking One Nation One Election; महाराष्ट्र-मुंबईमधील पावसाचे आणि चालू घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर

Maharashtra ATS Raid : पाकिस्तानी टोळीशी संपर्क; विदर्भातील 10 युवक एटीएसच्या ताब्यात, पाच जिल्ह्यांत मोठी कारवाई पाकिस्तानातील कुख्यात गुन्हेगारी टोळीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क ठेवल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी राज्यभरात मोठी कारवाई केली. या कारवाईत विदर्भातील नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला आणि वर्धा या पाच जिल्ह्यांतील दहा युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे….

Read More

Rohit Pawar UNCUT PC | रोहित पवारांचं पत्रकार परिषदेतून मोठं वक्तव्य – rohit pawar’s important press conference from mumbai

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Jul 2026, 11:55 am Follow रोहित पवारांनी मुंबईतून पत्रकार परिषद घेतली.त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या नियमांत बदल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत..रोहित पवारांनी बोलताना भाजपच्या अंतर्गत राजकारणावरही मोठं वक्तव्य केलंय…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत? Source link

Read More

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी योजनेत मोठा बदल; शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी 2 लाखांपर्यंत सूट, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Devendra Fadnavis On Farmer Loan Waiver: या योजनेत २०२६-२७ या आर्थिक वर्षात कर्ज भरण्याची अटही रद्द करत असल्याचे जाहीर करत मागील कोणत्याही दोन वर्षांत कर्ज भरलेल्यांनादेखील योजनेचा लाभ देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकरी कर्जमाफी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : राज्यात २०१९मध्ये जाहीर झालेल्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना ५० हजारांऐवजी दोन लाख…

Read More

VIDEO | अरे ला कारे!!! भास्कर जाधव – महेश बालंदींमध्ये बाचाबाची – heated clash between bhaskar jadhav and mahesh balandi

VIDEO | अरे ला कारे!!! भास्कर जाधव – महेश बालंदींमध्ये बाचाबाचीVIDEO | अरे ला कारे!!! भास्कर जाधव – महेश बालंदींमध्ये बाचाबाची Source link

Read More

Mumbai Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! रविवारी मध्य अन् हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? पाहा वेळापत्रक – mumbai local train update central harbour railway route some local trains cancelled on 12 july 2026

Central And Harbour Railway Megablock: मुंबईकरांनो, रविवारी लोकलने फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर आधी वेळापत्रक तपासा. मध्य व हार्बर रेल्वेमार्गावर ब्लॉक. कोणत्या लोकलवर परिणाम? मुंबई लोकल ट्रेन अपडेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक वेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची…

Read More

Omraje Nimbalkar meets Eknath Shinde 8 demands of Dharashiv Lok Sabha after joining Shiv Sena; शिवसेना प्रवेशानंतर खा. ओमराजे निंबाळकर अ‍ॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदेंकडे मोठ्या मागण्या

Maharashtra Politics : सहा फुटीर खासदारांपैकी एक धाराशिवचे लोकप्रतिनिधी ओम राजेनिंबाळकर यांनी नुकतीच एकनाथ शिंदेंची भेट घेतली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत सहभागी झालेल्या सहा फुटीर खासदारांपैकी एक धाराशिवचे लोकप्रतिनिधी ओम राजेनिंबाळकर यांनी नुकतीच पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. या भेटीत मतदारसंघातील आठ प्रमुख…

Read More

Maharashtra Weather Forecast on El Nino and Less Rain Equation; एल निनो वेगाने सक्रिय, कमी पावसाचा अंदाज असताना धो-धो बरसला; हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट

Maharashtra Rain Forecast El Nino : एल निनोच्या वर्षांमध्ये पावसाचे दिवस कमी असतात, परंतु तापमानवाढीमुळे पावसाचे स्वरूप बदलले आहे. एकूण पाऊसमानामध्ये मुंबई-पुणे या दोन्ही शहरांमध्ये सन २००० नंतर पावसाची सरासरी वाढली आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : जुलैमध्ये वेगाने सक्रिय होत असलेल्या एल निनोच्या पार्श्वभूमीवर, कोकण विभागात पावसाने जुलै महिन्याच्या अवघ्या…

Read More

Mumbai BEST Driver hold up Bus for Shev Puri causing Traffic Jam in Mulund MG Road;इच्छा माझी ‘पुरी’ करा! बेस्ट चालकाने शेवपुरीसाठी बस रस्त्यात 20 मिनिटं थांबवली, मुलुंडमध्ये वाहतुकीचे तीनतेरा

Mumbai News : बेस्ट बस चालकाने केवळ शेवपुरी पार्सल घेण्यासाठी आपली बस २० मिनिटांहून अधिक वेळ भररस्त्यात थांबवून ठेवल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुलुंड पश्चिम स्थानकाजवळील अत्यंत गजबजलेल्या एम. जी. रोडवर एका बेस्ट बस चालकाने केवळ शेवपुरी पार्सल घेण्यासाठी आपली बस २० मिनिटांहून अधिक वेळ थांबवून…

Read More

tukaram mundhe fda statewide raid 13 arrested 4 hotel licences suspended; ताटातील अन्नातही भेसळ! 4 हॉटेल्सचे परवाने जागेवर निलंबित, 13 जणांना उचललं, FDAची राज्यात कुठे-कुठे कारवाई?

FDA Action Maharashtra : FDAने राज्यभर राबवलेल्या विशेष मोहिमेत दूध, दुग्धजन्य पदार्थ, पान मसाला आणि इतर अन्नपदार्थांवर मोठी कारवाई केली. लाखो रुपयांचा साठा जप्त झाला, अनेकांवर गुन्हे दाखल झाले आणि काही हॉटेल्सवरही कठोर कारवाई झाली. या संपूर्ण मोहिमेतील कारवाईचे आकडे आणि जिल्हानिहाय कारवाईची ए टू झेड माहिती जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : नागरिकांच्या…

Read More

Tukaram mundhe fda action rs 90 42 lakh seized Pakistan cosmetic illegal ayurvedic medicines; 72 तास, 5 शहरं आणि 90.42 लाखांचा साठा; मुंढेंच्या FDAनं आरोग्याशी खेळणाऱ्यांचा पर्दाफाश केला, नेमकं काय-काय जप्त?

Fda Tukaram Mundhe Raid : महाराष्ट्रात FDAने अवघ्या तीन दिवसांत पाच शहरांत मोठी कारवाई केली. पाकिस्तानी ब्युटी क्रीम, बिनपरवान्याची आयुर्वेदिक औषधं, दिशाभूल करणारे दावे आणि हॉस्पिटलमधील औषध खरेदीच्या सक्तीमागचं धक्कादायक चित्र या मोहिमेत समोर आलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : गोरेपणाचं स्वप्न दाखवणारी पाकिस्तानात तयार झालेली ब्युटी क्रीम. कर्करोगाच्या रुग्णालाही बाहेरून औषध खरेदी करू न…

Read More