Headlines

आयआयटी मुंबईत 20 वर्षीय विद्यार्थ्याने संपवलं जीवन; वसतिगृहात खळबळ, कारण अस्पष्ट

IIT Mumbai Student Ends Life: आयआयटी मुंबईच्या परिसरात यंदाच्या वर्षातील विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची ही दुसरी घटना असल्याचेही विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले. आयआयटी मुंबई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : आयआयटी मुंबईत दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थ्याने मंगळवारी रात्री वसतिगृहात गळफास घेऊन जीवन संपवलं. या विद्यार्थ्याने मटेरियअल सायन्स इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी गेल्या वर्षी आयआयटी मुंबईत प्रवेश घेतला होता….

Read More

Weather Update: महामुंबईत जोरदार पाऊसधारा, पुण्यात ११७ वर्षांचा विक्रम मोडला; राज्यात १४ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’

Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा महाराष्ट्रावर सकारात्मक परिणाम होतो आहे. जुलैअखेरीस राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. ३० जुलै रोजी कोण-कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे? म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई/पुणे: ओडिशा आणि लगतचा दक्षिण झारखंडचा भाग, तसेच छत्तीसगड येथील तीव्र कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकत असून या प्रभावाखाली विदर्भ, कोकण,…

Read More

Uddhav Thackeray slams BJP compares Afzal Khan statement with CJI; शिवरायांनाही अफझलखानाने ‘पहाडचा चिवा’ म्हटलेले, युवकांना झुरळ म्हणणाऱ्यांमध्ये काय फरक? ठाकरेंचा घणाघात

Maharashtra Politics : युवकांना ‘झुरळ’ अशी उपमा दिल्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना अफझलखानाने ‘पहाडचा चिवा’ म्हटले होते. आज युवकांना झुरळ म्हणणाऱ्यांमध्ये आणि त्यांच्यात काय फरक आहे,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : ‘आज देशात युवा शक्तीपेक्षा बुवाशक्ती माजली आहे. देशाचे भविष्य युवक…

Read More

High Court Questioned Tukaram Mundhe FDA How Many Raid on Government Offices Canteen

नवी मुंबईतील एका पंचरांकीत हॉटेलवर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात संबंधित हॉटेल प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी सुरु असताना न्यायालयाने केवळ खासगी अस्थापनांवर नाही तर शासकीय कार्यालयांच्या स्वयंपाकघरातही पाहणी करण्याचे आदेश दिले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्यभरातील किती सरकारी, निमसरकारी संस्था, कार्यालये आणि न्यायिक आणि वैधानिक संस्थांमधील उपाहारगृहांची नियमांच्या पालनाविषयी…

Read More

FDA Commissioner Tukaram Mundhe Important Order to Schools Canteen

तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आता शाळेतील कॅन्टीनबाबत तुकाराम मुंढे यांनी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. शाळेच्या आवारात जास्त मीठ, साखर, संतृप्त चरबी आणि ट्रान्स फॅट असलेल्या अन्नपदार्थांना बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी फळे, भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्ये, दूध आणि स्थानिक पौष्टिक पदार्थ उपलब्ध करून देण्याचा आदेश देण्यात आला…

Read More

Mumbai Chembur Puppy Assualt Case Accused Absconding Owner Diya Patel; आठ महिन्यांच्या श्वानाच्या पिल्लावर अमानूष अत्याचार, चेंबूरमध्ये विकृत मानसिकतेचं भयावह रुप; जगण्याची शाश्वती कमी

Mumbai Puppy Assualt Case : श्वानाच्या पिल्लावर अमानूष अत्याचार करुन त्याला प्रचंड मारहाण करण्यात आली. त्यामध्ये ते पिल्लू गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चेंबूर श्वानाच्या पिल्लावर अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) तन्वी गोलांडे, सीसीआर, मुंबई : मुंबईमधील चेंबूर येथील डोंगरे पार्क परिसरात अवघ्या आठ महिन्यांच्या ‘किट्टू’ नावाच्या कुत्र्याच्या पिल्लावर अज्ञात व्यक्तीने क्रूरपणे प्राणघातक हल्ला…

Read More

Dilip Walse Patil Reaction After Meet Sharad Pawar

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चा सुरु असतानाच आज दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी भेटीचं कारण सांगितलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या घडामोडी आणि भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी…

Read More

Fish bone stuck in the throat can be life threatening Doctors gave important advice; सावधान! घशात अडकलेला माशाचा काटा ठरू शकतो जीवघेणा; कोणती काळजी घ्याल? डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मासे खाताना घशात काटा अडकल्यानंतर केळे, भाताचा गोळा किंवा ब्रेड खाल्ल्यास काटा खाली जाईल, असा अनेकांचा समज आहे. मात्र, हा उपाय जिवावरही बेतू शकतो. घशात अडकलेला माशाचा काटा मानेच्या आतील मऊ ऊतींमध्ये खोलवर जाऊन गंभीर संसर्ग, पूसंचय, श्वासनलिकेवर दाब आणि जीवघेणी गुंतागुंत निर्माण करू शकतो, असा इशारा ईएनटी तज्ज्ञांनी दिला…

Read More

Kishori Pednekar: जेन झींना गटार म्हणणारी कंगना नालायक, नेत्यांनी तिला आवरायला हवं; भाजप खासदारावर भडकल्या किशोरी पेडणेकर

मुंबई: अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत हिच्या सोशल मीडिया टिप्पण्यांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या नेतृत्वाखाली झालेल्या ‘जेन झी’ विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्यांवर टीका करताना कंगनाने जंतरमंतरवरील आंदोलनाचे व्हिडिओ शेअर केले आणि आंदोलकांना ‘घाण’ तसेच ‘गटार जनरेशन’ असं संबोधलं. या वक्तव्यावरून कंगना रणौत ही वादात सापडली असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

Read More

‘सेव्हन हिल्स ‘खाजगी कंपनीच्या हाती ; विरोधानंतरही सुधार समितीत प्रस्ताव मंजूर

Mumbai News: अंधेरी – मरोळ येथे मुंबई महापालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या सेव्हन हिल्स रुग्णालयावर आता खाजगी कंपनीचे वर्चस्व कायम असणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.खास प्रतिनिधी ,मुंबई :अंधेरी-मरोळ येथील मुंबई महापालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या सेव्हन हिल्स रुग्णालयावर खासगी कंपनीचे वर्चस्व कायम राहणार आहे. हे रुग्णालय सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर कॅप्री ग्लोबल व्हेंचर्स प्रा. लि. या कंपनीकडे…

Read More