Suyash Tilak organises Beyond the Spotlight at Sadguru Isha Foundation Mumbai Centre; मी व्यवहारी होतो, जगभर फिरलो, पण मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष, सुयश टिळकने दिला मनस्वास्थ्य राखण्याचा मंत्र
Suyash Tilak Isha Foundation : ईशा फाउंडेशनच्या सहकार्याने अभिनेता सुयश टिळक याने सद्गुरुंनी तयार केलेल्या ७ मिनिटांच्या मार्गदर्शित ध्यानासह ‘बियाँड द स्पॉटलाइट’ या एका भावपूर्ण संध्याकाळचे आयोजन केले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : सेलिब्रिटींच्या नेहमीच्या भेटीगाठींपेक्षा काहीतरी वेगळा आणि सुखद अनुभव देणारा कार्यक्रम म्हणून लोकप्रिय मराठी अभिनेता सुयश टिळक याने रविवारी जुहू येथील ‘ईशा फाउंडेशन’च्या…
