Headlines

मृणालने क्रिकेटर यशस्वीसोबत डेटिंगवर मौन सोडले:व्हायरल व्हिडिओनंतर अफवांना वेग, अभिनेत्री म्हणाली- ब्रो रिलॅक्स, Gen-Z ने महत्त्वाचे मुद्दे उचलावेत

अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल सध्या त्यांच्या कथित डेटिंगमुळे चर्चेत आहेत. मुंबईतील वांद्रे येथील एका कॅफेजवळ दोघांना एकत्र पाहिल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यावरून त्यांच्या नात्याबद्दल अटकळ बांधल्या जाऊ लागल्या. विशेष म्हणजे, यशस्वी मृणालपेक्षा वयाने सुमारे 10 वर्षांनी लहान आहे. मात्र, या व्हायरल व्हिडिओनंतर दोघांच्या नात्याची कोणतीही अधिकृत पुष्टी झाली…

Read More

साजनच्या सेटवर माधुरीला न्याहाळत होते संजय दत्त:लॉरेन्स डिसूझा म्हणाले- कॅमेऱ्याजवळ येऊन अभिनेत्रीला पाहायचे, अफेअरकडे कधीच लक्ष दिले नाही

1991 मध्ये प्रदर्शित झालेला ‘साजन’ चित्रपट त्याची कथा, गाणी आणि संजय दत्त, सलमान खान व माधुरी दीक्षित यांच्या त्रिकुटांमुळे सुपरहिट ठरला. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संजय आणि माधुरीच्या कथित अफेअरच्या बातम्यांनीही खूप चर्चा मिळवली होती. आता चित्रपटाचे दिग्दर्शक लॉरेन्स डिसूझा यांनी या चर्चांवर मोकळेपणाने भाष्य केले आहे. त्यांनी सांगितले की, शूटिंगदरम्यान टीम काम आणि मजेत व्यस्त…

Read More

Mrunal Dusanis Fight With Husband Neeraj More Front Of Mother In Law ; Mrunal Dusanis On Mother In Law ; पूर्वी आम्ही रूमध्ये जाऊन भांडायचो आता आईंसमोरच भांडतो! मृणाल दुसानिसने सासूबाईंबद्दल सर्वकाही सांगितलं

Mrunal Dusanis On Family Bonding : मृणाल दुसानिस काही वर्षांपूर्वीच पुन्हा एकदा भारतात स्थायिक झाली. इथे आल्यावर ती पुन्हा एकदा झपाट्याने कामाला लागलीय पण हे सर्व तिच्या सासूबाईंमुळे शक्य झाल्याचं तिने सांगितलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) आई वडील हे जर कामावर जाणारे असले तर मुलांना कुठे ठेवायचं म्हणजे ते सुरक्षित राहतील असा प्रश्न नेहमी उद्भवतो. कारण…

Read More

अर्जुन सुभेदार इन अ‍ॅक्शन मोड! पहिल्याच प्रयत्नात यश, महत्वाचा कडी सापडली; प्रेक्षक म्हणाले-आता सायलीला सोडायला वर्ष लावू नका म्हणजे झालं…| Maharashtra Times

Tharala Tar Mag Promo Update : प्रिया आणि महिपतने प्लॅनिंग करुन सायलीला खोट्या आरोपात अडकवलेलं असतं. त्यामुळे आता तिच्या सुटकेसाठी अर्जुन पेटून उठला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठरलं तर मग या मालिकेमध्ये लवकरच प्रेक्षकांना अपेक्षित वळण पाहायला मिळणार आहे. सायली आणि अर्जुन ने गेल्या तीन वर्षात प्रिया व महिपत गॅंगने घातलेला घोळ एक एक करून…

Read More

ट्रेलर रिव्ह्यू: टॉक्सिक:बंदुका खूप चालल्या, पण कथा एक पाऊलही पुढे सरकली नाही; 4 मिनिटे 38 सेकंदांच्या ट्रेलरमध्ये यशचा स्टारडमही फिका पडला

यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ चा ट्रेलर आज 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या ट्रेलरमध्ये यश अत्यंत धोकादायक गँगस्टर अवतारात दिसतो. चित्रपटात कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केले आहे आणि तो 26 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये…

Read More

Star Pravah Serial : We Are Signing Off! स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका लवकरच संपणार; 2 वर्षांनी घेणार प्रेक्षकांचा निरोप

Star Pravah Serial Going To Off Air : स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका संपणार असून कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ येड लागलं प्रेमाचं ‘ ही लोकप्रिय लवकरच बंद होणार आहे. ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या मालिकेनंतर आता राया आणि मंजिरीची ही मालिका प्रेक्षकांचा निरोप…

Read More

Toxic Trailer : प्रचंड हिंसाचार अन् यशचा भयानक अवतार; ‘टॉक्सिक’ सिनेमाचा ट्रेलर रीलिज; कियारा अडवाणीच्या भूमिकेनं वेधलं लक्ष

Toxic Trailer : यशच्या ‘टॉक्सिक’ या बहुप्रतीक्षित सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सिनेमातील कियारा अडवाणीच्या भूमिकेनं लक्ष वेधलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – यशच्या बहुप्रतिक्षित ‘ टॉक्सिक ‘ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चाहते बऱ्याच काळापासून सिनेमाच्या ट्रेलरची वाट पाहत होते आणि आता बंगळूरुमधील एका कार्यक्रमात यशच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ‘टॉक्सिक’…

Read More

बिग बॉसनंतर तन्वी कोलते नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला:'खऱ्या आयुष्यात 'चाकरी' करणारा लवकरच भेटेल', तन्वीने व्यक्त केली इच्छा; PHOTO

अभिनय, फॅशन आणि बिगबॉस मराठी विजेती अभिनेत्री तन्वी कोलते ही नव्या रूपात रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सारेगम मराठीच्या ‘चाकरी’ या गाण्यात तन्वी एका नव्या रुपात दिसत असून हे गाणे तिच्यासाठी खूप खास देखील असल्याचे कळतंय. बिग बॉस मराठीनंतर तन्वीचा हा पहिला प्रोजेक्ट आहे आणि तिने तिच्या अभिनय कारकिर्दीत केलेलं हे पहिल वहिल अल्बम साँग…

Read More

Sanjay Dutt And Madhuri Dixit : एकमेकांवर जीवापाड प्रेम, तरी केलं नाही लग्न; ज्येष्ठ पत्रकाराने सांगितलं माधुरी आणि संजयच्या ब्रेकअपचं कारण

Sanjay Dutt And Madhuri Dixit Breakup : ज्येष्ठ पत्रकार ज्योती व्यंकटेश यांनी एका मुलाखतीमध्ये संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या ब्रेकअपचं कारण सांगितलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. एकत्र काम करत असताना त्यांच्यात प्रेम फुललं. मात्र, हे नातं फार…

Read More

Tanya Puri : ‘क्युट इमेज असलेली लोकप्रिय अभिनेत्री पैशांसाठी पुरुषांसोबत संबंध ठेवते’, डिटेक्टिव्हचा धक्कादायक दावा

Tanya Puri On Bollywood Actress : डिटेक्टिव्ह तान्या पुरीनं बॉलिवूडच्या एका क्युट इमेज असलेल्या अभिनेत्रीबद्दल धक्कादायक दावा केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – सोशल मीडियावर ‘द ट्रेटर्स २’ बद्दल बरीच चर्चा सुरू आहे. या शोमध्ये २१ स्पर्धक असतील. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह तान्या पुरी देखील या शोचा एक भाग आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये, तान्या पुरीनं एका…

Read More