Headlines

DMart Pharmacy Business; झेप्टो, ब्लिंकिटमुळे स्वस्ताई काम करेना! डिमार्टची नवीन शक्कल बदलणार का डिलिव्हरी ॲपचा गेम

DMart Pharmacy Business : देशातील आघाडीचे उद्योगपती आणि शेअर मार्केट गुंतवणूकदार राधाकिशन दमानींच्या मालकीच्या ॲव्हेन्यू सुपरमार्ट्सच्या पहिल्या तिमाहीच्या अहवालामुळे गुंतवणूकदार निराश झाले. पण ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टो आणि स्विगी या डिलिव्हरी ॲप्सकडून दबाव असूनही मजबुतीने टिकून राहण्यासाठी धडपड करत आहे. राधाकिशन दमानींच्या नेतृत्वाखालील ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स, जी डीमार्ट सुपरमार्केट साखळी चालवते, गुपचूपपणे वाढीच्या पुढील इंजिनची – फार्मसी…

Read More

EPFO UAN Activation Process; Umang App

नवी दिल्ली40 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO ने आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी एक मोठा बदल केला आहे. EPFO ने आता आपल्या अधिकृत वेबसाइटवरून युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच UAN ॲक्टिव्हेशन आणि नवीन UAN जनरेट करण्याची सुविधा बंद केली आहे. आता या दोन्ही सेवा ‘उमंग’ ॲपवर हलवण्यात आल्या आहेत. यासोबतच, सुरक्षा मजबूत करण्यासाठी…

Read More

rbnl launches one big world to transform indias media and entertainment landscape | रिलायन्स ब्रॉडकास्टनं केली ‘ONE BIG WORLD’ ची घोषणा, AI-सक्षम भविष्यासाठी मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील नवा अध्याय

रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्क लिमिटेड (RBNL) ने आज आपल्या नव्या एकात्मिक मीडिया आणि मनोरंजन परिसंस्थेची – ONE BIG WORLD – घोषणा केली. प्रतिष्ठित BIG FM च्या मजबूत वारशावर आधारित हा उपक्रम कंपनीच्या विकासप्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. यासह RBNL स्वतंत्र मीडिया व्यवसायांपलीकडे जाऊन अशा सर्वसमावेशक परिसंस्थेमध्ये रूपांतरित होत आहे, जी ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक डिजिटल…

Read More

Mutual Fund Rule Change; सेबीने बदलले म्युच्युअल फंडचे नियम, गुंतवणूकदारांना कसा मिळेल फायदा? व्यक्तीच्या मृत्यूनंतर पैसे काढण्याची प्रोसेस बदलली

Mutual Fund Rule Change: सेबीने म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना नवीन सुविधा देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. यानुसार आता म्युच्युअल फंड गुंतवणूकदार डिमॅट खात्यांमधून SWP आणि STP व्यवहार करू शकतील. तसेच युनिटधारकांच्या मृत्यूनंतर दावा प्रक्रिया पूर्वीपेक्षा सोपी आणि अधिक जलद केली गेली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) Mutual Fund New Rule: देशांतर्गत भांडवली बाजार नियामक सेबीने म्युच्युअल फंड…

Read More

RBI Plastic Notes Printing Cost; प्लास्टिकच्या चलनी नोटा नेमक्या कशा असणार? लवकरच घेणार तुमच्या खिशातील नोटांची जागा, सर्व जाणून घ्या

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Jul 2026, 10:18 am IST Plastic Currency Note Cost: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता अधिक टिकाऊ आणि वॉटर-प्रूफ प्लास्टिक नोटांची चाचणी सुरू करणार आहे. या प्लास्टिक नोटांच्या छपाईचा खर्च सध्याच्या कागदी नोटांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे, मग आरबीआय रिझर्व्ह बँक या नोटा का जारी करणार आहे? प्लास्टिक चाळणी नोटांच्या छपाईसाठी किती खर्च येईल? जाणून…

Read More

Gold and Silver Next Week Outlook; 5 दिवसांत सोने 3000 रुपयांनी घसरले, चांदी जमिनीवर; पुढच्या आठवड्यात काय होणार? महत्त्वाच्या फॅक्टर्सवर नजर

Gold Silver Rate Drop: यंदाचा आठवडा सोने आणि चांदीच्या खरेदीदारांसाठी दिलासादायक ठरला आहे. 13 जुलै ते 17 जुलै 2026 या दरम्यान, सोन्याची किंमत तब्बल 3,000 रुपये प्रति 10 ग्रॅमनी कमी झाली आहे तर, चांदीचा दरही जवळपास 7,000 ते 7,300 रुपये किलोनी घसरली आहे. पण आता पुढील आठवडा सोन्या-चांदीसाठी निर्णायक असेल, कारण पुढील आठवड्यात फेडरल रिझर्व्ह व्याज…

Read More

Mumbai Property Registration Fee Hike; 30000 रुपयांऐवजी 50 हजार रजिस्ट्रेशन फी? मुंबईत घर खरेदी महागणार; गृहखरेदीदारांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता

Mumbai Property Registration Charges: मुंबईत घर घेण्याचं सर्वसामान्यांचे स्वप्न लवकरच महागू शकते. मुंबईमध्ये प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी लवकरच अतिरिक्त पैसे खर्च करावे लागू शकतात. राज्यातील फडणवीस सरकार आपला महसूल वाढवण्यासाठी मालमत्ता नोंदणी म्हणजे रेजिस्ट्रेशनसाठी लागणारा शुल्क वाढवण्याचा गांभीर्याने विचार करत असून सध्याच्या मालमत्ता नोंदणी शुल्क 30000 रुपयांवरून 50000 रुपयांपर्यंत वाढवण्यावर सरकार काम करत आहे. मुंबईत मालमत्ता…

Read More

रिलायन्सचा नफा 22% नी घटून ₹20,946 कोटी राहिला:पहिल्या तिमाहीत महसूल 25% नी वाढून ₹3.11 लाख कोटींवर पोहोचला

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने शुक्रवारी आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीचे (एप्रिल-जून) निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर 22.40% नी घसरून 20,946 कोटी रुपये राहिला. एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत नफा ₹26,994 कोटी होता. तथापि, तिमाही आधारावर कंपनीचा नफा 23% नी वाढला आहे. मागील तिमाहीत म्हणजेच आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीला…

Read More

देशात लवकरच प्लास्टिक नोटा चलनात येतील, आरबीआयIने निविदा जारी केली:₹10 आणि ₹20 च्या नोटांपासून चाचणी सुरू होईल

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच देशात प्लास्टिक म्हणजेच पॉलिमरपासून बनवलेल्या नोटांचा पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशात नवीन पिढीचे चलन आणण्याच्या आरबीआयच्या योजनेतील हे पुढील पाऊल आहे. ₹10 आणि ₹20 च्या नोटांपासून ट्रायल सुरू होईल रिझर्व्ह बँक सुरुवातीच्या टप्प्यात सर्वात आधी कमी मूल्याच्या नोटांवर याची चाचणी करेल. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिला…

Read More

Women Property Inheritance Rules; पत्नीला माहेरून मिळालेल्या संपत्तीवर पती अन् सासरच्यांचा किती हक्क? जाणून घ्या नियम, नाहीतर अडचणीत याल

Women Property Inheritance Rules: पतीची संपत्ती किंवा मालमत्तेवर पत्नीचा अधिकार असतो, पण पतीला पत्नीच्या मालमत्तेवर हक्क असतो का? एखाद्या विवाहित महिलेला तिच्या माहेरच्यांकडून एखादी मालमत्ता किंवा कोणतीही संपत्ती मिळाली असेल तर त्याच्यावर पती किंवा सासरच्यांचा अधिकार असतो का? भारतीय कायद्यातील या तरतुदींबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल ज्यामुळे लोकांमध्ये कायद्याबद्दल गोंधळणे सामान्य बाब आहे. (फोटो–…

Read More