Headlines

Titan Ltd Share Price Today; बाजाराच्या मूड स्वींगमध्ये 7 महिन्यांत 80000 कोटींचा परतावा, श्रीमंतीचा रुबाब दाखवणारा TATA शेअर बनला रॉकेट

TATA Group Stock News Today: सोमवार, आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी, भारतीय शेअर मार्केटमध्ये वर-खाली व्यवहार होताना दिसत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट व्यवहार करत असताना टाटा ग्रुपचा दिग्गज स्टॉक मात्र तेजीच्या लाटेवर स्वार झाला आहे. तिमाही कामगिरीच्या जोरावर टाटा समूहाचा करोडपती स्टॉकमध्ये जबरदस्त वाढ झाली आणि अनेक ब्रोकरेज कंपन्यांही बुलिश दिसत आहे. श्रीमंतीचा रुबाब दाखवणारा…

Read More

8th Pay Commission Teachers Demand; शिक्षक मागताहेत गलेलठ्ठ पगार, OPS, रिटायरमेंटचे वय अन् भरपूर सुट्ट्या; मॅरेथॉन बैठकीनंतर 8व्या वेतन आयोगातील नवीन अपडेट

8th CPC News: नवी दिल्लीत सध्या आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची सुरू असलेली सल्लामसलत प्रक्रिया, सोमवार, 10 ऑगस्ट रोजी पूर्ण होईल. या बैठकांमध्ये केंद्र सरकारी कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, कर्मचारी संघटना आणि इतर हितधारकांनी आयोगासमोर आपल्या मागण्या आणि सूचना मांडल्या असून या माहितीच्या आधारे वेतन, भत्ते, निवृत्तीवेतन आणि इतर सेवा-संबंधित बाबींबाबत पुढील शिफारसी तयार केल्या जातील. यादरम्यान केंद्र…

Read More

Income Tax Returns Types Belated Revised And Updated ITR ; ITR Return दाखल करण्याचे विविध प्रकार, ‘जर वाढवण्यात आलेली मुदतही चुकली तर?’ जाणून घ्या मार्ग

यंदाच्या वर्षी ITR Return करण्यासाठी 31 जुलै 2026 ही तारीख निश्चित करण्यात आली होती. तारीख चुकली म्हणून टेन्शन घेण्याची मुळीच गरज नाही. जर तुम्ही 31 जुलै ही तारीख चुकवली असेल तर अजूनही सर्व दरवाजे बंद झाले नाहीत. अगदी पुढील 4 वर्षांपर्यंत तुम्हाला तुमचा कर भरता येऊ शकतो, पण जितका वेळ जाईल तितका तुमच्या खिशावर भार…

Read More

Gold- Silver Price Today 10 August 2026; ऑगस्टच्या दुसऱ्या सोमवारी गुंतवणूकदारांना सुगीचे दिवस; सोन्याचा भाव दीड लाखांच्या पार, चांदीची जोरदार मुसंडी

Today’s Gold and Silver Rate 10 August 2026: गेल्या आठवड्याभरात सोन्याच्या किमतीत जबरदस्त तेजी पाहायला मिळाली, पण ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी सराफा बाजारावर काहीसा दबाव दिसत आहे. एकीकडे सोन्याच्या दरांत किंचित घट होत असून चांदीच्या किंमती वाढीसह व्यवहार करत आहेत. त्यामुळे आज 10 ग्रॅम सोन्यासाठी आणि एक किलो चांदीसाठी किती किंमत मोजावी लागणार, चला जाणून…

Read More

सेन्सेक्समध्ये 100 अंकांपेक्षा जास्त वाढ, 78,600 वर:निफ्टीही 50 अंकांनी वाढला; ऑटो आणि बँकिंग शेअर्समध्ये जास्त खरेदी

आज म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी शेअर बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स 100 अंकांनी अधिक वाढीसह 78,600 वर व्यवहार करत आहे. निफ्टी देखील सुमारे 50 अंकांनी वर आहे, तो 24,600 वर व्यवहार करत आहे. ऑटो, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये अधिक खरेदी दिसून येत आहे. आशियाई बाजारातही वाढ 7 ऑगस्ट रोजी अमेरिकन बाजारात वाढ झाली होती परदेशी…

Read More

Gold Exchange Fraud; 32 ग्रॅम सोने अन् 35000 रुपये; जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवीन अंगठी बनवायचं आश्वासन देऊन ग्राहकाची फसवणूक, आता न्यायालयाने दिले आदेश

Consumer Court Oder: जुन्या सोन्याच्या बदल्यात नवीन सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा चलन आपल्या भारतातही मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. गेल्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या असताना सर्वसामान्य ग्राहक आपल्या घरातल्या तिजोरीतील जुनं सोनं देऊन त्याऐवजी नव्या डिझाईनचे दागिने खरेदी करत आहेत. पण यामध्येही सराफा म्हणजे एका ज्वेलरने धूर्तपणा केला, त्याला चांगलाच महागात पडला आहे. नवीन…

Read More

FPI Stake In Indian Share Market Fallen And Impacted Shares ; FPI In Share Market : परदेशी गुतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारावर विश्वास कमी होतोय, 14 वर्षांचा गाठला नीचांक; याचा अर्थ काय?

भारतीय शेअर बाजारात बरेचसे परदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. परंतु, परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारातील हा कल घसरल्याचे दिसत आहे. परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारावरून विश्वास उडत आहे की काय? असा प्रश्न येथे तयार झाला आहे, कारण FPI ने गेल्या 14 वर्षातील नीचांक गाठला आहे. गेल्या 14 वर्षांत FPI कधीच इतका घसरला नव्हता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

Read More

Reliance Infrastructure NHAI Money Laundering Case; ED Files Chargesheet

29 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक प्रवर्तन निदेशालय म्हणजेच ED ने रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपची प्रमुख कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, तिचे माजी संचालक सतीश सेठ आणि इतरांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा PMLA अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे. ही कारवाई नवी दिल्लीतील द्वारका जिल्हा न्यायालयात असलेल्या विशेष PMLA न्यायालयात 8 ऑगस्ट रोजी करण्यात आली. ED ने या प्रकरणात…

Read More

India FMCG Price Hike; Daily Use Products Costly Due To Inflation

22 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात लवकरच रोजच्या वापराच्या वस्तू म्हणजेच FMCG उत्पादनांच्या किमती वाढू शकतात. भू-राजकीय तणावामुळे कच्च्या मालाची किंमत म्हणजेच इनपुट कॉस्ट सातत्याने वाढत आहे. हे लक्षात घेता, देशातील प्रमुख FMCG कंपन्या चालू म्हणजेच सप्टेंबर तिमाहीत त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याची तयारी करत आहेत. यापूर्वी, मागील म्हणजेच एप्रिल-जून तिमाहीत कंपन्यांनी सरासरी 2 ते 5% पर्यंत…

Read More

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात FPI ने ₹12,921 कोटींची गुंतवणूक केली:जुलैमध्ये भारतीय बाजारात ₹20,200 कोटी आले होते, कारण- कच्चे तेल स्वस्त झाले

विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात ₹12,921 कोटींची मोठी गुंतवणूक केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची सुधारलेली स्थिती, अमेरिकेत व्याजदर कमी होण्याची अपेक्षा, कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमती आणि स्थिर रुपया यामुळे विदेशी गुंतवणूकदारांची खरेदी सुरू आहे. जुलैमध्ये झालेल्या ₹20,200 कोटींच्या गुंतवणुकीनंतर सलग दुसऱ्या महिन्यात भारतीय बाजारात सकारात्मक निधी प्रवाह दिसून येत आहे. सलग…

Read More