Headlines

Property Rights; जमीन, मालमत्तेच्या वादात पोलीस कारवाई बेकायदा कशी? तुमचे हक्क काय? यावर काय सांगतो कायदा जाणून घ्या

Property Dispute: जमीन, घर किंवा प्रॉपर्टीच्या प्रकरणांमध्ये पोलिसांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार असतो का? हा प्रश्न तुम्हालाही कधी-ना कधी पडला असेलच पण, तुम्हाला याच उत्तर माहिती आहे का? जमीन, मालमत्तेच्या वादात पोलीस कारवाई बेकायदा;(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) Property Rules: घर, जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित वाद आपल्या देशात सर्वात सामान्य कायदेशीर प्रकरणांपैकी आहेत. केवळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…

Read More

अमेरिकन लोकांना भारतीय चहाचा नाद लावणाऱ्या ‘कोलकाता चाय’मध्ये सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना यांची गुंतवणूक – kolkata chai announces strategic partnership with bungalow hospitality investments michelin-starred chef vikas khanna included

Kolkata Chai Co Vikas Khanna Partnership: आपल्या कलकत्ता चहाची क्रेझ आता अमेरिका आणि न्यूयॉर्कपर्यंत पोहोचणार आहे. भारताच्या घरा-घरांमध्ये भावनिक आणि मैत्रीपूर्ण मेजवानी म्हणून सुरू झालेल्या चहाच्या संस्कृतीला नवीन उंचीवर घेऊन जाणारा नुकताच एक मोठा व्यावसायिक करार झाला आहे. भारतातील आघाडीचा चहा ब्रँड, कोलकाता टी कंपनीने, जागतिक ख्यातीचे शेफ व मिशेलिन स्टार विजेते विकास खन्ना आणि…

Read More

आज सोने ₹756 आणि चांदी ₹3493 ने महाग:10 ग्रॅम सोने ₹1.42 लाखांवर आणि 1 किलो चांदीची किंमत ₹2.19 लाखांवर पोहोचली

सोन्या-चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 3,493 रुपयांनी वाढून 2,18,967 रुपयांवर पोहोचली आहे, जी शुक्रवारी 2,15,474 रुपयांवर होती. तर, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 756 रुपयांनी वाढून 1,41,915 रुपयांवर आले आहे. यापूर्वी 17 जुलै रोजी ते 1,41,159 वर होते. या महिन्यात सोन्याचे दर 283 रुपयांनी…

Read More

Ethanol for LPG Alternative; कार-बाइकनंतर आता इथेनॉलची किचनमध्येही एन्ट्री! गॅस बिल कमी करण्याचा दावा करून सरकारचा नेमका प्लॅन काय ते समजून घ्या

Ethanol Usage: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे देशात, विशेषतः गॅस पुरवठ्याच्या बाबतीत, संकट निर्माण झाले. भारत मोठ्या प्रमाणात परदेशातून आपल्या गरजेचा बहुतांश एलपीजी आयात करतो, ज्यामुळे आयात खर्चात सतत वाढ होत असून याला पर्याय म्हणून सरकार इथेनॉलला प्राथमिक इंधन म्हणून प्रोत्साहन देण्याच्या धोरणावर काम करत आहे. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे उद्भवलेल्या तेल आणि गॅस संकटाच्या पार्शवभूमीवर कार…

Read More

JSW MG Motor Adapt Platform Launch

नवी दिल्ली27 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक JSW MG मोटर इंडियाने आपले नवीन ॲडव्हान्स्ड प्लॅटफॉर्म ‘ADAPT’ म्हणजेच ॲडव्हान्स्ड ड्राइव्ह आर्किटेक्चर प्लॅटफॉर्म टेक्नॉलॉजी सादर केली आहे. हे एक असे न्यू एनर्जी व्हेईकल प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर कंपनी भविष्यात चार वेगवेगळ्या प्रकारची वाहने तयार करेल – इलेक्ट्रिक, प्लग-इन हायब्रिड, रेंज-एक्सटेंडर आणि स्ट्रॉंग-हायब्रिड. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, या प्लॅटफॉर्मवर…

Read More

Nifty Bank Index; मंदीच्या फेऱ्यात अडकलेल्या बाजारात बँकिंग स्टॉक्स क्रॅश, HDFC बँकेचा शेअर गडगडला; गुंतवणूकदारांना धक्का, नेमकं काय घडलं?

Nifty PSU Index: सोमवार, आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी, भारतीय शेअर मार्केटमध्ये घसरणीच्या लाल रंगाचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. देशांतर्गत बाजार दिवसाच्या सुरुवातीपासून दबावाखाली सापडला असून यादरम्यान देशांतर्गत बाजारात सूचिबद्ध खासगी बँकेच्या स्टॉक्समधील पडझडीने या घसरणीचा आणखी भर घातली. गेल्या आठवड्यात खाजगी बँकांनी पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये शेअर्समध्ये 5 टक्क्यांहून अधिक घसरण…

Read More

Service Charges In Restaurants And Hotels; 41 रेस्टॉरंट्सवर 50 हजारांचा दंड, CCPA चा मोठा निर्णय; तुमच्याकडूनही सेवा शुल्क आकारला जातोय? कुठे कराल तक्रार?

Hotel Service Charges Rules: चायोस, बार्बेक्यू नेशन, ल’ओपेरा फ्रेंच बेकरी प्रायव्हेट लिमिटेड आणि देशभरातील इतर 41 रेस्टॉरंट्सवर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण किंवा CCPA ने स्वतःहून पुढाकार घेऊन कारवाईचा बडगा उचलला. या रेस्टॉरंट्सवर ग्राहकांच्या बिलांमध्ये सेवा शुल्क जोडून आणि पैसे थकवून ग्राहक हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप असून त्यांनी अनुचित व्यापारी पद्धतींचा अवलंब केला आहे. हॉटेल-रेस्टोरंट बिलांमध्ये…

Read More

सेन्सेक्स 500 अंकांनी घसरून 77,700 वर:निफ्टी देखील 120 अंकांनी खाली 24,200 वर, बँकिंग आणि ऑटो शेअर्समध्ये घसरण

सेन्सेक्स आज 20 जुलै रोजी 500 अंकांनी (0.65%) घसरणीसह 77,600 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 120 अंकांची (0.50%) घसरण आहे, तो 24,200 वर पोहोचला आहे. आजच्या व्यवहारात बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये खरेदी आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार: दक्षिण कोरियाचा निर्देशांक 4% घसरला शुक्रवारी अमेरिकन बाजारातही घसरण झाली शुक्रवारी सेन्सेक्स वाढीसह बंद झाला होता शुक्रवार, 17…

Read More

Gold and Silver Price Surge 20 July 2026; आठवड्याभराच्या घसरणीनंतर सोने-चांदीचा दर वाढला, काय आहे आजचा रेट? युद्धाच्या सावटात खरेदीचा पॅटर्नच बदलला

Todays’ Gold-Silver Rates: सोमवार, आठवड्याच्या पहिल्या व्यवहार दिवशी, सोने आणि चांदीच्या दरांमधील घसरता आलेख कायम राहिला आहे. प्रमुख आशियाई बाजारांमध्ये सोन्याच्या प्रत्यक्ष मागणीत घट दिसून आली असून भारतात दागिन्यांची मागणी मंदावली आणि किमती कमी होण्याची शक्यतेमुळे अनेकांनी पाठ फिरवली असून सोन्यावरील सवलतींचे प्रमाण गेल्या महिनाभरातील उच्चांकी पातळीवर पोहोचले. सोने-चांदीच्या दरांवर गेल्या काही दिवसांपासून घसरणीच्या लाल…

Read More

Crude Oil Price 20 July 2026; धोक्याची घंटा! तेलाच्या किमती पेटल्या; पेट्रोलपासून किराणा वस्तूपर्यंत सगळं महागणार? जगाची तेलकोंडी होण्याची चिंता वाढली

Oil Prices Today: इराण आणि अमेरिकेतील तणाव दिवसेंदिवस वाढत असून या परिस्थितीचा थेट परिणाम तेलाच्या बाजारावर होत आहे. युद्धविराम मोडल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनीतील जहाजांची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली, ज्याचा जागतिक तेल पुरवठ्यावर नकारात्मक परिणाम होण्याच्या चिंतेमुळे सोमवारी, नवीन व्यापार सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी, ब्रेंट क्रूडच्या किमती 90 डॉलर पार उसळली. याआधी मध्यपूर्वेतील युद्धाला युद्धविराम लागल्यावर क्रूडची किंमत…

Read More