Trump Generic Drug Tariff Plan; डोनाल्ड ट्रम्प यांची सटकली; जेनेरिक औषध टॅरिफबाबत मोठी घोषणा, भारतीय फार्मा कंपन्यांची धाकधूक वाढली
Trump Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेनेरिक औषधांच्या आयातीसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरील एका निवेदनात ट्रम्प म्हणाले की, 1 ऑगस्ट 2026 पासून अमेरिकेत येणाऱ्या सर्व जेनेरिक औषधांवर पुढील दोन वर्षांसाठी 0% शुल्क आकारले जाईल, म्हणजेच या कालावधीत या औषधांच्या आयातीवर कोणतेही अतिरिक्त सीमा शुल्क आकारले जाणार नाही. औषधांवर ट्रम्प टॅरिफ…
