Headlines

Property Registration Not Ownership Proof; फक्त नोंदणी म्हणजे मालकी हक्क नाही; घर किंवा जमिनीवर मालकी हक्क सांगणारे 9 ठोस पुरावे तुमच्याकडे पाहिजे

Property Ownership Proof: घर किंवा फ्लॅट खरेदी केल्यानंतर केवळ मालमत्तेची नोंदणी करणे पुरेसे नाही. मालमत्तेची कायदेशीर मालकी सिद्ध करण्यासाठी मालकी हक्काची कागदपत्रे, ऐतिहासिक दस्तऐवज आणि इतर नोंदी देखील तुमच्याकडे असल्या पाहिजे. कायदेशीर कागदपत्रांची तपासणी केल्याने पुढील वाद आणि फसवणूक टाळण्यास मदत होऊ शकते. नोंदणी मालमत्तेच्या मालकीचा पुरावा नाही, मग कोणती कागदपत्रे तुमच्याकडे हवी? Property Rules:…

Read More

96 वर्षांचे बफे म्हणाले- कमावण्यापेक्षा वाटण्यात जास्त आनंद:वडील प्लंबर असते तर मी गुंतवणूकदार झालो नसतो; माझ्या यशात प्रतिभेपेक्षा नशीब जास्त

जगातील दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी त्यांच्या यशाचे मोठे श्रेय नशिबाला दिले आहे. सुमारे 147 अब्ज डॉलर (14.15 लाख कोटी रुपये) निव्वळ संपत्ती असलेल्या बफे यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांच्या यशात प्रतिभा किंवा मेहनतीइतकीच ‘नशिबा’ची भूमिका होती. पुढील महिन्यात 96 वर्षांचे होणारे वॉरेन बफे म्हणाले की, दीर्घायुष्याने त्यांना दशकांपर्यंत संपत्ती निर्माण करण्याची संधी दिली….

Read More

8th Pay Commission Salary Fitment Factor Calculation; 8th Pay Commission वर मोठी अपडेट, 2.57 फिटमेंट फॅक्टरवर पगार केवळ 68% वाढणार? कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीचा काय आहे फॉर्म्युला?

8th CPC Fitment Factor Salary Calculator: केंद्र सरकारचे कर्मचारी आठव्या वेतन आयोगाच्या फिटमेंट फॅक्टर बाबत शिफारशींची प्रतीक्षा करत आहेत. फिटमेंट फॅक्टर वाढल्यास कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी आणि एकूण पगारातही मोठी वाढ अपेक्षित असून विविध अंदाजांनुसार आठव्या वेतन आयोगातून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात 31% ते 68% पर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. 2.57 फिटमेंट फॅक्टरवर पगार…

Read More

चांदी ₹3034 ने महाग होऊन ₹2.26 लाखांवर पोहोचली:3 दिवसांत किंमत ₹10764 ने वाढली, सोनं आज ₹2,303 ने वाढून ₹1.43 लाखांवर पोहोचले

आज म्हणजेच 21 जुलै रोजी सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 3,034 रुपयांनी वाढून 2.26 लाख रुपयांवर पोहोचली आहे. तर, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 2,303 रुपयांनी वाढून 1.43 लाख रुपयांवर पोहोचले आहे. 3 दिवसांत सोने 4,281 रुपयांनी आणि चांदी 10,764 रुपयांनी महाग झाली आहे. कॅरेटनुसार…

Read More

Trump 200% Tariff Impact On Pharma Stocks; Share Market वर 200% टॅरिफचा घाव; ट्रम्प यांच्या घोषणेचे मुंबई शेअर बाजारात पडसाद; फार्मा स्टॉक्स गडगडले

Stock Market Fall Today: बुधवार, 22 जुलै रोजी, देशांतर्गत शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरणीच्या लाल रंगाचे वर्चस्व कायम राहिले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात आयात केल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांवर टप्प्याटप्प्याने टॅरिफ जाहीर केले, ज्याचा परिणाम औषध कंपन्यांवर फार्मा कंपन्यांच्या शेअर्समधील या घसरणीमागे अमेरिका कनेक्शन स्पष्ट आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जेनेरिक औषधांवर टॅरिफचा बॉम्ब…

Read More

China Export Controls on AI Models and Chips; चीनचा एआयच्या माध्यमातून जगावर राज्य करण्याचा गेमप्लॅन; भारतासह सर्वांसमोर मोठे संकट उभे करणार?; एका चालीने चेकमेट करणार

China AI Game Plan: आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात सध्या अमेरिका आणि चीनमध्ये शर्यत रंगली आहे. अमेरिकेत सायबरसुरक्षा आणि विकसित AI मॉडेल्सच्या मर्यादित उपलब्धतेबद्दल चिंता व्यक्त केल्या गेल्यावर आता चीन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे ज्यामुळे जागतिक स्तरावर तीव्र संताप निर्माण होऊ शकतो. अमेरिकेपेक्षा चीन या AI शर्यतीत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असून भारताचा शेजारी आता इतर…

Read More

Pakistan Fuel Price Hike | Petrol Diesel Prices Increase 2026

इस्लामाबाद1 तासापूर्वी कॉपी लिंक पाकिस्तानी सरकारने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 4.93 रुपये आणि हाय-स्पीड डिझेल (HSD) च्या दरात प्रति लिटर 7.15 रुपयांची वाढ केली आहे. नवीन दर 22 जुलैपासून लागू झाले आहेत. या दरबदलीनंतर आता बाजारात पेट्रोलची नवीन किंमत प्रति लिटर 320.73 रुपये आणि हाय-स्पीड डिझेलची किंमत प्रति लिटर 367.21 रुपये झाली आहे. भारत आणि…

Read More

सेन्सेक्समध्ये 300 अंकांची घसरण:77,100 वर व्यवहार सुरू, निफ्टीतही 100 अंकांची घसरण; आयटी, बँकिंग शेअर्समध्ये जास्त विक्री

शेअर बाजारात आज म्हणजेच २२ जुलै रोजी घसरण झाली आहे. सेन्सेक्स ३०० अंकांनी अधिक घसरणीसह ७७,१०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही सुमारे १०० अंकांची घसरण आहे, तो २४,१०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये आज जास्त विक्री आहे. आशियाई बाजारात आज संमिश्र व्यवहार २१ जुलै रोजी अमेरिकन बाजारात वाढ झाली होती…

Read More

Gold Price Hike; सराफा बाजार उघडताच दरांमध्ये मोठी उलथापालथ; सोने, चांदीची पुन्हा तेजीच्या दिशेने कूच, आजचा दर पाहूनच खरेदी करा

Gold Silver Price Hike: फेब्रुवारीच्या शेवटपासून पश्चिम आशियात अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्या युद्धाचा भडका उडाल्यापासून सोन्या-चांदीच्या किंमतीत बरेच चढ-उतार सुरू झाले. यादरम्यान, सोने-चांदीचे दर एका निर्धारित रेंज-बाउंडमध्ये व्यवहार करत असताना गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली तर दुसरीकडे, खरेदीदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला की खरेदी करण्याची योग्य वेळ नेमकी कोणती? त्याचवेळी, गेल्या काही दिवसांपासूनच्या तेजी-मंदीनंतर सोने आणि चांदीच्या बाजारात…

Read More

Trump Generic Drug Tariff Plan; डोनाल्ड ट्रम्प यांची सटकली; जेनेरिक औषध टॅरिफबाबत मोठी घोषणा, भारतीय फार्मा कंपन्यांची धाकधूक वाढली

Trump Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेनेरिक औषधांच्या आयातीसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरील एका निवेदनात ट्रम्प म्हणाले की, 1 ऑगस्ट 2026 पासून अमेरिकेत येणाऱ्या सर्व जेनेरिक औषधांवर पुढील दोन वर्षांसाठी 0% शुल्क आकारले जाईल, म्हणजेच या कालावधीत या औषधांच्या आयातीवर कोणतेही अतिरिक्त सीमा शुल्क आकारले जाणार नाही. औषधांवर ट्रम्प टॅरिफ…

Read More