Headlines

पेट्रोल-डिझेल आणि एटीएफच्या निर्यातीवर विंडफॉल करात वाढ:निर्यात संतुलित करण्यासाठी निर्णय, देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांवर परिणाम नाही

सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एटीएफच्या निर्यातीवर लागू होणाऱ्या विंडफॉल टॅक्समध्ये वाढ केली आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हे नवीन दर 3 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. सरकार दर 15 दिवसांनी या दरांची समीक्षा करते. सरकारने डिझेलच्या निर्यातीवर (एक्सपोर्ट) स्पेशल ॲडिशनल एक्साईज ड्युटी (SAED) 15.5 रुपये प्रति लिटरवरून वाढवून 25.5 रुपये प्रति लिटर केली आहे. त्याचबरोबर,…

Read More

Excise Duty Increase On Petrol Diesel ; Crude Oil : कच्च्या तेलाच्या किमती घसरताच सरकारने वाढवला इंधनांवरचा टॅक्स; तेल कंपन्यांवर वाढला भार, सर्वसामान्यांचं काय?

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल संदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका-इराण दरम्यान असणारे तणाव थोडे शिथिल झाल्यामुळे कच्च्या तेलाची किंमत कमी झाली आहे. जरी कच्च्या तेलाची किंमत घसरली असली तरी पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमतीत काहीच बदल झालेला नाही. देशात इंधनांच्या किंमती स्थिर आहेत. परंतु, कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किंमतीचा पुरेपूर फायदा देशाचे सरकार घेत…

Read More

PFF Savings Rules ; गुंतवणुकीसाठी उत्तम, पण चुका टाळा; परताव्यात अडचणी नको तर या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

अडीअडचणीला फक्त दोनच गोष्टी कामी येतात : एक म्हणजे आपली माणसं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा! पण जेव्हा खिशात पैसा असतो तेव्हा आपल्याला कुणासमोर हात पसरण्याची वेळ येत नाही. त्यामुळे प्रत्येक माणसाने बचत करणे फार गरजेचे असते. आताच्या युगात बचतीवाचून पर्याय नाही. भविष्यात कितीही आर्थिक किंवा इतर अडचणी येउद्या, तुम्ही जर आधीपासून बचत केली असेल…

Read More

SEBI CAS Rules ; नवीन नियम म्हणजे ‘खरा पावरहाऊस’; फक्त पद्धत बदलली अन् निफ्टीने घेतली थेट 200 अंकांची मोठी झेप

जगभरात दररोज अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत. कुठे युद्धजन्य तणावपूर्ण परिस्थिती आहे, तर कुठे मोठमोठी आंदोलने सुरु आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर दिसून येत आहे. अशामध्ये भारतीय शेअर बाजारातही आज अनेकांना गोंधळात पाडणारा प्रकार घडला आहे. SEBI ने नवा नियम आणला आहे आणि आज या नियमाचा थेट परिणाम निफ्टीवर झालेला दिसत आहे. नियम…

Read More

Gold Price Outlook; होर्मुझ संकटात सोनं-चांदीचे मार्केट डाऊन, तरी खरेदीदार नाही, गुंतवणूकदार सावध; गोल्डवर डॉलर का वरचढ ठरला?

Gold Outlook 2026: सोने आणि चांदीच्या अलीकडच्या चढ-उतारांनी गुंतवणूकदारांना विचार करण्यास भाग पाडले आहे. गेल्या एका वर्षभरात भरभराट केलेल्या सोन्या-चांदीच्या किमती प्रचंड कमी झाल्या ज्यामुळे एकीकडे गुंतवणूकदारांची मनात धडधड वाढली तर, खरेदीदारांमध्ये स्वस्ताईची आशा निर्माण झाली. भविष्यात सोन्याची किंमत कमी होणार की वाढणार? Gold Price News: मागील सहा महिन्यात सोन्याची किंमत 37000 रुपयांनी घसरली, तर चांदीचा…

Read More

How to Find Old PF Account ; EPFO चे नवीन पोर्टल, विसरभोळ्यांसाठी पर्वणी; PF चे पैसे विसरलात? तुमच्या हक्काचे पैसे, तुमच्या खात्यात थेट जमा

नोकरदारवर्गासाठी PF चे पैसे म्हणजे एक मूलभूत आधार आहे. PF ही एक प्रकारची कंपनीद्वारे कर्मचाऱ्यांसाठी केलेली छोटीशी पण फार महत्वाची अशी बचत. जेव्हा काही आर्थिक समस्या उदभवतात किंवा अचानक पैशांची अडचण उभी राहिली तर अशावेळी अनेक जण PF काढण्याचा मार्ग निवडतात. विशेष म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायजेशन ( EPFO) ने नुकतीच एक प्रणाली लाँच केली…

Read More

TRAI ने माय कॉल ॲप पुन्हा लॉन्च केले:आता ग्राहक कॉल गुणवत्तेला रेटिंग देऊ शकतील, यामुळे सेवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI ने 3 ऑगस्ट रोजी त्यांच्या ‘TRAI MyCall’ मोबाइल ॲप्लिकेशनची नवीन आणि सुधारित आवृत्ती लॉन्च केली आहे. या ॲपद्वारे दूरसंचार ग्राहक त्यांच्या व्हॉइस कॉलिंगच्या अनुभवाला थेट रेटिंग देऊ शकतील आणि त्याची तक्रार नोंदवू शकतील. नियामकाचा उद्देश ग्राहक फीडबॅक तांत्रिक नेटवर्क डेटाशी जोडून सेवेच्या गुणवत्तेचे अधिक चांगले मूल्यांकन करणे आणि ती…

Read More

Flat Maintenance Charges; फ्लॅट आहे पण कुणी राहत नाही तरीही सोसायटी मेंटेनन्स द्यायचा का? जाणून घ्या गृहनिर्माण सोसायटीचे नियम

Society Maintenance Rules: रिअल इस्टेटमधील गुंतवणूक आजही अनेकांची पहिली पसंत आहे. सर्वसामान्य लोक डोक्यावर छत हवं म्हणून घर खरेदी करतात तर, इतर लोक गुंतवणुकीच्या उद्देशाने किंवा मुलांच्या भविष्यातील गरजांसाठी फ्लॅट विकत घेतात. नोकरी किंवा व्यवसायामुळे इतर शहरात वास्तव्यास असल्यामुळे फ्लॅट किंवा अपार्टमेंटमध्ये कोणी राहत नाही तर, त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की तुमच्या नावे फ्लॅट आले…

Read More

Supreme Court On Motor Accident Compensation ; सुप्रीम कोर्टाचा निर्णय; कारमध्ये झालेला प्रत्येक मृत्यू ‘कार अपघात’ नाही, विमा क्लेम संबंधित काही अटी

भविष्यात आपल्या गाडीला होणाऱ्या नुकसानाचा आर्थिक दबाव कमी करण्यासाठी गाडीचे Insurance काढले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? गाडीच्या इन्शुरन्सचेही अनेक प्रकार असतात. अनेकवेळी वाहनमालकांना त्या प्रकारांबद्दल माहिती नसते, त्यामुळे वाहनामुळे काही नुकसान झाले किंवा वाहनाचे काही नुकसान झाले तर या इन्शुरन्समुळे होणाऱ्या फायद्यला ते मुकतात आणि स्वतःचे आणखीन नुकसान करून घेतात. भारतात वाहन मालकाला…

Read More

Donald Trump Buys Japanese Yen

39 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेने एका दशकात पहिल्यांदाच जपानी येन खरेदी केले आहे. येनला डॉलरच्या तुलनेत त्याच्या 40 वर्षांच्या नीचांकी पातळीवरून बाहेर काढण्यासाठी असे करण्यात आले आहे. ट्रम्प म्हणाले, “त्यांचे चलन कमकुवत होत होते आणि त्यांना थोडी मदत हवी होती.” 10 प्रश्न-उत्तरांमध्ये जाणून घ्या संपूर्ण माहिती… प्रश्न 1:…

Read More