#IndiaChinaBorder #ArunachalPradesh #SurveyOfIndia #IndiaChinaRelationsचीन सातत्यानं अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी करतो. भारताचा मोठा भूभाग चीननं आधीच गिळून टाकलाय. पण आता भारत सरकारनं एक अधीकृत नकाशा प्रकाशीत केलाय. भारताने अरुणाचल प्रदेशमधल्या ज्या २७ लोकेशन्सची आधी ऑफिशियल नावे नव्हती, त्यांना ऑफिशियली नावे देऊन टाकली आहेत. तसंच सीमारेषाही दाखवली आहे. याआधी चीननं अनेक खोटे मॅप प्रकाशीत करून भारतीय भूभागावर अप्रत्यक्ष दावा करण्याची तयारी केली होती. पण भारतानं हे पाऊल उचलल्यानंतर चीनला उत्तर मिळालंय. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात दिल्लीमध्ये ब्रिक्स देशांची परिषद आयोजीत केली आहे. त्याआधीच या घडामोडी घडल्यानं महत्व प्राप्त झालंय. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #BRICSSummit #BRICS2026 #XiJinping #PMModi #IndiaChinaDispute #Geopolitics #IndianArmy #MapWar #CartographicSovereignty #LineOfActualControl #LAC #IndianTerritory #ChineseIncursion #ForeignPolicy #IndiaDiplomacy #DefendingIndia #Tawang #ThagLa #Longju #JaswantGarh #Zangnan #Sovereignty #BorderSecurity #GeopoliticsNews #ExplainerVideo #CurrentAffairs