Headlines

Ayatolla Ali Khamenei यांना शेवटचा निरोप, Israel गर्दीतही घात करण्याच्या तयारीत, Mojataba अनुपस्थित – ayatolla ali khamenei last rites


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#Iran #AyatollahAliKhamenei #AliKhamenei #IranNewsइराणचे माजी सुप्रीम लीडर दिवंगत नेते अयातोल्ला अली खामेनेई यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. पुढचे पाच दिवस हा सोहळा चालणार आहे. ज्यात जगभरातील कोट्यवधी लोक सहभागी होतील. १०० देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. मात्र याचवेळी इस्रायल डाव साधण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अली खामेनेई यांचे चिरंजीव मोजतबा खामेनेई हे अंत्ययात्रेत सहभागी होणार नाहीत. त्यामुळे इराणनंही इस्रायलला आता शेवटचा निर्वाणीचा इशारा दिलाय. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #MiddleEastUpdate #IsraelIranConflict #MojtabaKhamenei #Tehran #IranIsraelTension #BreakingNews #WorldNews #KhameneiFuneral #Geopolitics #IranWarning #MiddleEastNews #GlobalDignitaries #ExplainerVideo #CurrentAffairs #SecurityAlertThe funeral procession of Iran’s former Supreme Leader, the late leader Ayatollah Ali Khamenei, has begun. This ceremony will continue for the next five days, in which crores (tens of millions) of people from across the world will participate. Representatives from 100 countries will be present. However, there is a possibility that Israel might seize this opportunity to strike. Therefore, due to security reasons, Ali Khamenei’s son, Mojtaba Khamenei, will not participate in the funeral procession. Consequently, Iran has now issued a final and ultimate warning to Israel. Let’s look at this in detail in this explainer video.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत