Advantages and Disadvantages of 3 Cylinder Engine in vehicles; know this details; 3 सिलेंडर इंजिनचे फायदे आणि नुकसान; का वाढत आहे मागणी? जाणून घ्या ही मोठी कारणे
जर तुम्ही ३ सिलेंडर इंजिन असलेली कार खरेदी करणार असाल तर तुम्ही फायद्यात राहाल की? तुम्हाला नुकसानीला तोंड द्यावे लागेल? हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गेल्या काही वर्षांत, देशात ३ सिलेंडर इंजिन असलेल्या कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. कार कंपन्या वेगाने नवीन इंजिन विकसित करत आहेत. मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्स…
