Yami Gautam On Bollywood And Starkids ; Yami Gautam : हिट सिनेमे देऊनही पदरी निराशाच, स्टाककिड्सला वैतागून बॉलिवूड सोडणार होती यामी गौतम, या सिनेमानं बदललं आयुष्य
Yami Gautam On Bollywood : अभिनेत्री यामी गौतमच्या नावे नुकताच राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला. पण तिच्या आयुष्यात एक काळ असाही होता जेव्हा तिने खचून बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री यामी गौतम ही बरेचदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातल्या काही आठवणींचा खुलासा…
