Headlines

admin

Tata Yu Self Driving Vehicle launch Soon in india, know this details; Tata लाँच करणार ही छोटी कार; सेल्फ ड्रायव्हिंगसह मिळतील अ‍ॅडव्हान्स फीचर्स

Tata Yu Launch Date: टाटा मोटर्सने अलीकडेच टाटा यू ऑटोनॉमस सेल्फ-ड्रायव्हिंग कारचे पेटंट घेतले आहे. ही एक सेल्फ -ड्रायव्हिंग कार असणार आहे. ज्याद्वारे, वस्तू पोहोचवण्यापासून ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईपर्यंत याची मदत होईल. ह्या कारचा वापर काहीसा कॅबसारखा असेल. कंपनीने ही कार नुकतीच एक कॉन्सेप्ट म्हणून सादर केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) Tata Yu…

Read More

Range Rover Velar खरेदी करण्यासाठी किती मिळेल लोन? नंतर किती भरावा लागणार ईएमआय? जाणून घ्या सविस्तर

रेंज रोव्हर वेलार ही एक जबरदस्त आणि पॉवरफूल कार आहे. या कारचे पेट्रोल व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी बँक किती लोन देईल आणि नंतर किती EMI भरावा लागेल?जाणून घ्या सविस्तर… (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) लँड रोव्हर रेंज रोव्हर वेलार ही 5 सीटर लक्झरी एसयूव्ही आहे. ही कार इंडियन मार्केटमध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या लँड…

Read More

या आहेत भारतातील टॉप 7 बाइक्स! किंमत 46000 पासून सुरू; 70 किमी पेक्षाही देते जास्त मायलेज

भारतात एन्ट्री लेव्हल बाईक्सची विक्री सतत वाढत आहे. दुचाकी कंपन्यांनी विक्री अहवाल देखील प्रसिद्ध केले आहेत. मिळालेल्या रिपोर्टनुसार आम्ही तुम्हाला अशा तीन बाईक्सबद्दल सांगणार आहोत ज्यांची विक्री गेल्या महिन्यात दोन लाखांच्या पुढे गेली. जर तुम्हीही नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या 7बाईक्सबद्दल सांगणार आहोत ज्या तुमच्यासाठी बेस्ट…

Read More

Advantages and Disadvantages of 3 Cylinder Engine in vehicles; know this details; 3 सिलेंडर इंजिनचे फायदे आणि नुकसान; का वाढत आहे मागणी? जाणून घ्या ही मोठी कारणे

जर तुम्ही ३ सिलेंडर इंजिन असलेली कार खरेदी करणार असाल तर तुम्ही फायद्यात राहाल की? तुम्हाला नुकसानीला तोंड द्यावे लागेल? हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गेल्या काही वर्षांत, देशात ३ सिलेंडर इंजिन असलेल्या कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. कार कंपन्या वेगाने नवीन इंजिन विकसित करत आहेत. मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्स…

Read More

Hero Motors partners with German company to manufacture forged powertrain parts in India; know this details; हीरो मोटर्सने जर्मनी कंपनी सोबत केली पार्टनरशिप, भारतात बनवणार फोर्ज्ड पावरट्रेन पार्ट्स

हिरो मोटर्स लिमिटेड (HML) ने मंगळवारी भारतात फोर्ज्ड पॉवरट्रेन घटकांचे मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी जर्मनीच्या श्मीडे टेक्निक प्लॅटनबर्ग (STP) सोबत एक धोरणात्मक ज्वाइंट वेंचर (JV) ची घोषणा केली. संयुक्त उपक्रमांतर्गत लुधियाना येथील हिरो इंडस्ट्रियल पार्क येथे बांधण्यात येणाऱ्या उत्पादन सुविधेतील उत्पादन २०२६ च्या मध्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. हिरो इंडस्ट्रियल पार्कमध्ये HMC HIVE, HYM आणि Spur Technologies…

Read More

Ultraviolette Tesseract Scooter Crosses 50,000 Bookings In Under 2 Weeks, Price & Specification details; कश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत… Ultraviolette Tesseract स्कूटरचा मार्केटमध्ये धुमाकूळ; फक्त 2 आठवड्यात मिळाले 50 हजारापेक्षा जास्त बुकिंग

Ultraviolette Tesseract 50K Bookings In India: Ultraviolette Tesseract स्कूटर इंडियन मार्केटमध्ये चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या पॉवरफूल इलेक्ट्रिक स्कूटरला दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत 50 हजारांहून अधिक बुकिंग मिळाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बेंगळुरूस्थित इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक अल्ट्राव्हायोलेटने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटर, टेसेरॅक्टने इंडियन मार्केटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. हो, स्टायलिश लूक, मॉर्डन फीचर आणि परवडणाऱ्या…

Read More

New traffic rules 2025 Know Penalties for Breaking Different Traffic; know this details; नवीन वाहतूक नियम पाळताय ना? नियम मोडला तर आता बसणार एवढा दंड..पाहा नवीन नियमावली

भारतात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वाहन दंड आकारण्यात आला आहे. सरकारने 1 मार्च 2025 पासून हे नवीन वाहतूक नियम लागू केले आहेत. जर तुम्ही नवीन नियम पाळले नाहीत तर तुमच्या खिशाला मोठा फटका बसणार नाही तर तुरुंगवास आणि सामुदायिक सेवा यासारख्या कठोर शिक्षा देखील होतील. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) भारत सरकार सुरुवातीपासूनच रस्ते सुरक्षेबाबत अनेक पावले…

Read More

Kia ने दिला ग्राहकांना मोठा झटका! एप्रिल पासून गाड्यांच्या किमती 3 टक्क्यांनी वाढणार; Syros पासून ते Carens पर्यंत गाड्या महागणार

Kia Cars Price Hike From April 2025: किआ इंडिया 1 एप्रिल 2025 पासून त्यांच्या वाहनांच्या किमती 3 टक्क्यांनी वाढवणार आहे. किआने आतापर्यंत भारतात 14.5 लाख वाहने विकली आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्सनंतर आता किआ इंडियानेही नवीन कार खरेदीदारांना मोठा धक्का दिला आहे. हो, किआ इंडिया आपल्या वाहनांच्या किमती वाढवणार आहे. ही…

Read More

These people do not need to pay toll tax and also get full exemption from government read details; या लोकांना नाही भरावा लागत Toll Tax; सरकारकडून मिळते पूर्ण सूट

भारतात, महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांवर प्रवास करण्यासाठी टोल टॅक्स भरावा लागतो. विशिष्ट कॅटेगिरीमधील काही लोक असे आहेत ज्यांना टोल टॅक्स भरावा लागत नाही. या लोकांना सरकारकडून टोल टॅक्समध्ये पूर्ण सूट मिळते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) भारतात National Highway आणि Expressway महामार्गांची संख्या सतत वाढत आहे. या महामार्गावर वाहने चालवण्यासाठी टोल टॅक्स भरावा लागतो, पण तुम्हाला माहिती…

Read More

Audi will layoffs 7500 employees by 2029,know this reason; 7500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार! या कार कंपनीत काम करणाऱ्या लोकांसाठी वाईट बातमी; कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क

लक्झरी कार उत्पादक ऑडीमध्ये काम करणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. हो, कारण ऑडीने अलीकडेच 7500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामागील कारण काय आहे? हे आजच्या बातमीमधून जाणून घेऊया… (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनी ऑडीने एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. कंपनीने सोमवारी सांगितले केली…

Read More