Headlines

admin

London Indian Origin Marathi Family Aditi Paralkar Rakesh Pai Sid fall from Elephant and Castle Building Tower to Death; लंडनमध्ये मराठी कुटुंबाचा गूढ अंत, 36 व्या मजल्यावरुन पडल्याने दाम्पत्यासह मुलाचा मृत्यू, यूकेमध्ये नाव कमवलेली अदिती परळकर कोण होती?

London Marathi Family Aditi Paralkar Rakesh Pai Death : अदिती परळकर आणि त्यांचे पती राकेश पै हे मूळचे भारतातील असून नंतर लंडनमध्ये स्थायिक झाले. तिथे अदिती यांनी बांधकाम व्यवसायात सल्लागार म्हणून यशस्वी कारकीर्द घडवली. अदिती परळकर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) लंडन : भारतीय वंशाच्या एका कुटुंबाचा लंडनमध्ये गूढ मृत्यू झाल्याच्या घटनेने मित्र, सहकारी आणि स्थानिक रहिवासी हादरले…

Read More

Oman Gujarat Pipeline: होर्मुझ संकटातून धडा, भारतानं रामबाण उपाय शोधला; 30 वर्षे रखडलेल्या प्रकल्पाला चालना

Oman Gujarat Pipeline: मागील ३ महिन्यांपासून मध्य पूर्वेत तणावाची स्थिती असून खनिज तेलासह नैसर्गिक वायूचे दर गगनाला भिडले आहेत. याचा भारताला मोठा फटका बसला आहे. यावर आता भारतानं रामबाण उपाय शोधला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील तणाव कायम असल्यानं इंधनाचा प्रश्नदेखील कायम आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून होत असलेली वाहतूक विस्कळीत झालेली असल्यानं जगभरात…

Read More

India Nuclear Weapons: अण्वस्त्र धोरणात मोठा बदल; भारताकडून पहिल्यांदाच 12 ‘लाईव्ह’ अण्वस्त्र तैनात; अख्खा चीन टप्प्यात

India Nuclear Weapons: भारतानं पहिल्यांदाच १२ अण्वस्त्रं तैनात केली आहेत. भारताच्या अण्वस्त्र धोरणात पहिल्यांदाच मोठा बदल पाहायला मिळत आहे. शेजारच्या चीननं ३४ अण्वस्त्रं तैनात केली आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी दिल्ली: भारतानं १२ अण्वस्त्रं तैनात केली आहेत. शांतता काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच अण्वस्त्रं तैनात केली गेली आहेत. स्वीडिश थिंकटँक स्टॉकहॉम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या…

Read More

‘चुकीचा अर्थ काढू नका…’; अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांनी लावणी सादरीकरणावर काय दिलं स्पष्टीकरण?

Ajit Pawar ncp office lavani dance controversy: नागपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) कार्यालयात दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात लावणी सादर झाली. महिला पदाधिकाऱ्याच्या या डान्सचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी आता टीका होऊ लागल्याने स्पष्टीकरण दिलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर, जितेंद्र खापरे : नागपूरच्या गणेशपेठ येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) कार्यालयात…

Read More

‘मुंबई गिळायला ॲनाकोंडा मुंबईत आला होता’; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर हल्लाबोल, म्हणाले, ‘नाही तुझं पोट फाडून…’

uddhav thackeray on amit shah: उद्धव ठाकरेंनी आज अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. त्यांनी अमित शाहांना अॅनाकोंडा म्हणत मोदी शाहांवर जोरदार टीकास्र डागलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबईमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. वरळी डोमध्ये हा मेळावा पार पडत आहे. आज अमित शाहाही मुंबईमध्ये आहेत. त्यांनी आज मुंबईतील माझगाव डॉक…

Read More

‘राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला वठणीवर आणलं’, हर्षवर्धन सपकाळांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर पलटवार

Harshvardhan sapkal on cm fadanvis: काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोगासह राज्य सरकारवरही जोरदार टीकास्र डागले आहे. निवडणूक आयोग मतांची चोरी करत असून, राहुल गांधींच्या ‘वोट चोरी’ अभियानामुळे निवडणूक आयोग जनतेसमोर उत्तर देत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर, जितेंद्र खापरे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोग, केंद्र सरकार…

Read More

निवडणूक आयोगाच्या ‘पुनर्निरीक्षण’ निर्णयाचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्वागत; विरोधक ‘कव्हर फायर’ करत आहेत म्हणत लगावला टोला

ECI SIR process: देशभरात मतदार याद्यांचे एसआयआर म्हणजे पुनर्निरीक्षण करण्याची घोषणा झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर विरोधकांना टोलाही लगावला आहे. ते नेमकं काय म्हणाले जाणून घेऊयात. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर, जितेंद्र खापरे : देशभरात निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचे एसआयआर (सिस्टेमॅटिक इलेक्टोरल रोल रिव्हिजन) करण्याची घोषणा होत असल्याची माहिती…

Read More

‘शिंदे साहेबांच्या ठिकऱ्या उडवायचा विचार केला तर…’; शिवसेना भाजपमध्ये विलीन करण्याच्या टीकेवरुन प्रताप सरनाईकांचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार

Pratap sarnaik on sanjay raut: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना, संजय राऊत यांच्या एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरील टीकेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. स्थानिक राजकारणातले अनेक मोठे चेहरे आता पक्षांतरेही करताना दिसत आहेत. तर मोठे…

Read More

‘फडणवीसांनी कमीत कमी माफी तर मागावी’; फलटण प्रकरणी बच्चू कडूंनी सरकारला धरलं धारेवर, म्हणाले, ‘राजीनामा…’

Bachchu Kadu on fadanvis: ‘फलटण प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांनी राजीनामा…’; बच्चू कडूंचा महायुतीवर हल्लाबोल, म्हणाले, ‘हे सरकार बनवाबनवी करतं’ (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) शेकऱ्याचं आयुष्यच काळं आहे. दिवाळीचं काय घेऊन बसलात त्यांनी दोन लाखाचे फटाके फोडले आणि शेकऱ्यांना पाच हजारात बुडवून टाकले. शेतकऱ्यांची तीळ मात्र कदर या सरकारला नाही. धर्म आणि जातीच्या राजकारणात शेतकरी हा छोटा केला…

Read More

‘मराठा आरक्षणाचा जीआर ओबीसींसाठी घातक’; वडेट्टीवारांनी कारण सांगत मोठ्या आंदोलनाचा दिला इशारा

Vijay Vadettivar on maratha reservation gr: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात तणाव निर्माण झाला आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. आम्ही मराठा समाजाचे विरोधक नाही, त्यांना आरक्षण द्या पण आमच्या वाट्यातून नको, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर, जितेंद्र खापरे : राज्यात ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून वातावरण तापले असून, सरकार झुकण्यास…

Read More