Upcoming 3 New Compact SUVs Launch Soon In India include Mahindra XUV 3XO EV Maruti Suzuki Fronx Hybrid; हायब्रिड इंजिनसह मिळतील जबरदस्त फीचर्स; मार्केटमध्ये लवकरच एन्ट्री करणार या एसयूव्ही
Upcoming 3 New Compact SUVs: ऑटोमोबाईल कंपन्या 2025 मध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच करण्याची तयारी करत आहेत. यामध्ये महिंद्रा, मारुती सुझुकी आणि टाटा सारख्या गाड्यांचा समावेश आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऑटो इंडस्ट्रीमध्ये रोजन नवीन मॉडेल्स लाँच होत आहे. इंडियन मार्केटमध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्हीची मागणी सतत वाढत आहे. या गाड्यांमध्ये चांगले डिझाइन आणि जबरदस्त फीचर आहेत विशेष म्हणजे…
