Shocking revelations in death case of young man after 5 years four suspects arrested; मुंबईतील चौघांनी कोकणातील तरुणाला संपवलं, ५ वर्ष कोणालाच पत्ता नाही; पण दारुच्या नशेत एकाने तोंड उघडताच धक्कादायक उलगडा
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली फोंडाघाट येथे पाच वर्षांपूर्वी आढळलेल्या मृतदेह हा आकस्मिक मृत्यू नसून तो खून होता याचा उलगडा मुंबई येथील घाटकोपर पोलिसांच्या क्राइम ब्रँचने केला आहे. या खून प्रकरणी चार संशयित आरोपींच्या घाटकोपर पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर त्यांना कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशपाक मुलाणी उर्फ निहाल (रा. सोलापूर) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे….
