नव्या रिंग रोडमुळे नागपूर ते हैदराबाद 3.5 तासांत, समृद्धी महामार्गाचा विस्तार करणार; कसे-कुठे असतील महामार्ग?| Maharashtra Times
Nagpur-Chandrapur Highway: समृद्धी महामार्गाचा विस्तार करून पुढे चंद्रपूरपर्यंत जोडण्यात येणार आहे. चंद्रपूर शहराभोवती रिंग रोड तयार करून पुढे हैदराबादपर्यंत जोडण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर: सध्या नागपूरवरून हैदराबादपर्यंत पोहोचण्यासाठी 500 किलोमीटर अंतर पार करावं लागतं. पण येत्या काही वर्षांमध्ये हे अंतर केवळ तीन ते साडेतीन तासांत पार होणार आहे. नागपूर आणि हैदराबादला जोडणाऱ्या द्रुतगती…
