Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला साक्षात मारुतीरायाचं दर्शन! अख्खी वानरसेना बसली पंगतीला, अकोल्यात 20 वर्षांची अनोखी परंपरा – hanuman jayanti 2026 akola district 20 years tradition continued vanar sena had lunch sitting in a row
Hanuman Jayanti 2026: रामदास महाराज यांनी स्वतः या वानरांना पदार्थ वाढले. ही अनोखी पंगत अनुभवण्यासाठी परिसरातील भाविकांनी कोथळी बुद्रुकच्या मंदिरात गर्दी केली होती. हनुमान जयंतीला बसली वानरांची पंगत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अकोला: एरवी मंदिर परिसरात दर्शनासाठी जाताना हातात कुठलीही वस्तू दिसली तरी वानरे त्रास देतात. कोथळी बुद्रुकमधील हनुमान मंदिर परिसरही याला अपवाद नाही….
