Shivraj Motegaonkar AIIMS Claim Video; डॉक्टरकीसाठी तंत्र-मंत्र पॅटर्न? तांब्याचं भांडं, गवत अन् थेट ‘AIIMS’ची हमी, मोटेगावकरच्या व्हिडिओनं खळबळ
Shivraj Motegaonkar Viral Video: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर याचा RCC क्लासमधील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ‘AIIMS ला लागणार’ म्हणत विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडतानाचा व्हिडिओ चर्चेत असून CBI तपासात नवे खुलासे समोर येत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर: देशभरात प्रचंड गाजत असलेल्या नीट परीक्षा घोटाळ्याच्या तपासात रोज नवनवीन आणि थक्क करणारे खुलासे…
