Headlines

admin

Washim 17 Year Old Boy Died In Tractor Accident;मोठा अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरं; एका दगडाने केला करणचा घात, आई-वडिलांचा आक्रोश

Washim Boy Died In Accident: वाशिममध्ये एका 17 वर्षांच्या मुलाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली डोकं येऊन अत्यंत दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण गावात एकच खळबळ माजली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज गाडेकर, वाशिम : वाशिममध्ये एका 17 वर्षांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील पेडगाव येथे ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे. या…

Read More

रात्री झोपेत साक्षीला सर्पदंश, सकाळी आई-वडिलांची रुग्णालयाकडे धाव; पण वाटेतच लेकीचा करूण अंत| Maharashtra Times

Snakebite Death: दिवसेंदिवस सर्पदंशाच्या घटना वाढत चालल्या असून आता अशाच एचा घटनेमुळे एका 19 वर्षीय मुलीचा बळी गेला आहे. साक्षी बी फार्मसीची विद्यार्थीनी असून अत्यंत हुषार होती. परंतु, तिचे स्वप्ने पूर्ण होण्यापूर्वीच तिचा करूण अंत झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमोल सराफ, बुलढाणा: सध्या बहुतांश ठिकाणी जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे .आणि अशातच मुख्यतः ग्रामीण भागात…

Read More

amol-mitkari-emotional-reaction-on-ajit-pawar-death-stole-chappal-story; ‘अजितदादांची चप्पल चोरून आणली आणि घरात पूजा केली’; योद्धा गेला, आता शस्त्रे म्यान केली, मिटकरींची भावूक प्रतिक्रिया

Amol Mitkari breaks down remembering Ajit Dada: ‘आमचा योद्धाच गेला, आता कोणासोबत लढायचं?’; मिटकरींच्या त्या विधानाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले! (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अकोला: “अजितदादांमुळेच माझा राजकीय जन्म झाला. आज आमचा योद्धाच आम्हाला सोडून गेला, आता ही लढाई कोणासाठी लढायची? आम्ही आता आमची शस्त्रे टाकली आहेत,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या…

Read More

vijay wadettiwar claims that chandrapur bjp corporator with congress contact ; भाजपचे नगरसेवक आमच्या संपर्कात; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा

Vijay Wadettiwar: नागपुरात वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता स्थापन करणे आणि तिथला महापौर बसवणे ही आमची प्राथमिकता आहे. wadettiwar(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता येणार असून त्यासाठीचे आवश्यक संख्याबळ जमवल्याचे काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी स्पष्ट केले. काँग्रेसचे नगरसेवक…

Read More

Attack on Police Officer And His Friend in Astha Bar in Tumsar

तुमसरच्या एका बारमध्ये मोठा राडा झाल्याचं समोर आलं आहे. काही जणांनी एकत्र येऊन पोलीस नायकासह त्याच्या मित्राला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रतीक तांबोळी, भंडारा : तुमसर तालुक्यात एका बारमध्ये हाणामारीची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे पोलीस नायकालाच मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तुमसर तालुक्यातील मिटेवानी गावात असणाऱ्या…

Read More

भयावह घटना! जादूटोण्याच्या संशयातून वृद्ध दाम्पत्यास मारहाण, पाहा काय घडले चिरेखनी गावात – elderly couple beaten up on suspicion of witchcraft in gondia

गोंदिया : ग्रामीण भागात फोफावलेली अंधश्रद्धा काही केल्या कमी होताना दिसत नाही. जादूटोणा प्रकारावरून अनेक ठिकाणी शिवीगाळ, मारहाण, खून अशा घटना घडत आहेत. पोलिससुद्धा अशा प्रकरणांत गुन्हा दाखल करून मोकळे होतात, मात्र जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपींना दंड देण्यास धजावत नाही.त्यामुळे आरोपी आणखी उदंड होत असून, त्यांच्यात रुजलेली अंधश्रद्धेची कीड आणखी वाढतच जाते. अशीच…

Read More

Dhule sakri taluka pari and khushis bodies pulled out of well after tractor accident; विहिरीतून परी आणि खुशीची बॉडी काढताच कुटुंबाचा आक्रोश

Dhule Accident: धुळे जिल्ह्यातील साक्री येथे दुर्दैवी घटना घडली असून कांदा भरण्याच्या कामादरम्यान ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने तीन चिमुकल्या मुलींपैकी दोघींचा बुडून मृत्यू झाला. ग्रामस्थांनी अथक प्रयत्नांनी एका चिमुकलीला वाचवले आणि इतर दोघींचे मृतदेह 24 तासांनंतर आढळून आले आहेत. विहिरीतून परी आणि खुशीची बॉडी काढताच कुटुंबाचा आक्रोश(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धुळे: साक्री तालुक्यातील गणेशपूर येथील एक हृदयद्रावक…

Read More

Jalgaon Borkheda 16 October 2020 Killed Case Killed Four Children Accused Sentenced to Death After 12 Years; जळगाव हत्याकांड 2020; घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चार भावंडांना नराधमाने एकाचवेळी संपवलं, कोर्टाचा मोठा निर्णय

Jalgaon Borkheda 2020 Kiiled Case Accused Sentenced to Death : जळगावमधील बोरखेडा येथे २०२० साली झालेल्या हत्याकांडातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नेमकं २०२० मधील हे बोरखेडा हत्याकांड काय होतं? ते जाणून घेऊया. बोरखेडा चार मुलांची हत्या आरोपीला फाशीची शिक्षा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील बोरखेडा (ता.रावेर) येथे घडलेल्या चार…

Read More

पाक म्हणाला- आमचे पाणी रोखणाऱ्यांचे हात छाटले जातील:सिंधू जल करार अजूनही लागू, भारत एकतर्फी रद्द करू शकत नाही

पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला सिंधू जल करारावरून धमकी दिली आहे. पाकिस्तानचे पर्यावरण मंत्री मुसादिक मलिक म्हणाले की, कोणी पाकिस्तानच्या वाट्याचे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही ते हात कापून टाकू. त्यांनी दावा केला की भारत पाकिस्तानच्या वाट्याचे पाणी रोखू इच्छितो. मुसादिक मलिक माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले की, शेजारील देशाच्या पंतप्रधानांच्या…

Read More

आधारमध्ये नाव चुकले का? दुरुस्तीची ऑनलाईन प्रोसेस अगदी सोपी, कुठेही जाण्याची गरज नाही। Maharashtra Times

आधार कार्डवर नाव किंवा त्याचे स्पेलिंग चुकले असल्यास आता शासकीय कार्यालयात किंवा आधार केंद्रावर चकरा मारण्याची गरज नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांसाठी घरबसल्या नाव दुरुस्त करण्याची सुविधा दिली आहे. मोबाईल नंबर लिंक असलेल्या युजर्सना केवळ 50 रुपयांच्या शुल्कात ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करता येईल. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. सौजन्य:…

Read More