‘अमृत भारत’मुळे पनवेल स्थानकावर चेंगराचेंगरीची भीती! बंगाल, आसामला जाणाऱ्या मजुरांमुळे लोकल प्रवाशांना फटका| Maharashtra Times
Panvel Railway Station: पनवेल रेल्वे स्थानकावर 23 फेब्रुवारीपासून अमृत भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत. एसी लोकलच्या विलंबामुळे आधीच स्थानकावर गर्दी होत होती. त्यात या ट्रेनमुळे गर्दी वाढली असून लोकल प्रवाशांना 6ास सहन करावा लागत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, पनवेल: पनवेल रेल्वे स्थानकांत अमृतभारत या पश्चिम बंगाल आणि आसामकडे जाणाऱ्या गाडीसाठी दर सोमवारी…
