China News: सीक्रेट वॉर सुरुय! मासे, कासवांमुळे चीनचा भडका; जगभरात पाणबुड्या धाडणारा शेजारी संतापला
China News: अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू असताना चीनचं नौदल प्रचंड सक्रिय झालं होतं. या कालावधीत चिनी पाणबुड्या विशेष मोहिमेवर होत्या. पण आता त्याच चीनला समुद्रातील मासे आणि कासवांची भीती वाटू लागली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बीजिंग: अमेरिका विरुद्ध इराण संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना चिनी नौदलाच्या पाणबुड्या सक्रिय झाल्या होत्या. अमेरिका युद्धाला गुंतलेली असताना…
