Headlines

admin

अशी संधी पुन्हा मिळणार नाही! Mahindra च्या ‘या’ एसयूव्हीवर पहिल्यांदाच मिळत आहे एवढे डिस्काउंट; मार्केटमध्ये Nexon शी करते स्पर्धा

या महिन्यात महिंद्रा XUV400 वर 3 लाख रुपयांपर्यंत सूट आहे. ह्या कारची एक्स शोरुम किंमत 16.61 लाख ते 18.91 लाख रुपये आहे. या कारमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ आणि क्रूझ कंट्रोल आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) टाटा नेक्सॉन ईव्ही बऱ्याच काळापासून त्याच्या सेगमेंटमध्ये राज्य करत आहे. लाँच झाल्यापासून, या कारला मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ही नेक्सॉन ईव्ही…

Read More

चांदी ₹3,863 ने वाढून ₹2.25 लाख प्रति किलो:सोने ₹1,748 ने वाढून ₹1.43 लाख प्रति 10 ग्रॅम, या वर्षी ₹10 हजारने महाग झाले

सोन्या-चांदीच्या दरात आज, म्हणजेच 2 जुलै रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 1,748 रुपयांनी वाढून 1.43 लाख रुपयांवर पोहोचला आहे. तर, 1 किलो चांदी 3,863 रुपयांनी वाढून 2.25 लाख रुपयांवर पोहोचली आहे. टीप:- सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम आणि चांदीची किंमत किलोमध्ये |…

Read More

एकाच दिवसात 6 लोक खड्ड्यात पडले:गुजरातच्या जुनागढमधील घटना, सीसीटीव्हीमध्ये कैद झाली दृश्ये

गुजरातमध्ये मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे आणि जोरदार पावसामुळे आता अपघातही समोर येऊ लागले आहेत. तर, जुनागढ शहरात बुधवारी एकाच दिवसात पाच लोक रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पडून जखमी झाले. शहरातील आझाद चौक परिसरात दुचाकीस्वार दाम्पत्य खड्ड्यात पडले. तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ओघडनगर परिसरात तर तीन ते चार लोक एकाच खड्ड्यात पडले. माजेवाडी दरवाजाजवळ एक स्कूटीस्वारही…

Read More

खऱ्या अर्थाने कपल गोल्स! अशोक मामांनी निवेदितांना दिलेला आशीर्वाद झाला खरा, सिनेमाच्या सेटवर प्रेमाची जाणीव, अन् गोव्यात लग्न

Ashok and Nivedita Saraf Wedding story: मराठी सिनेइंडस्ट्रीतील स्टार कपल अशोक सराफ आणि निवेदिता जोशी सराफ सध्या चर्चेत आहे. नुकताच त्यांनी लग्नाचा ३७ वाढदिवस साजरा केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अशोक सराफ आणि निवेदिता जोशी-सराफ या अतिशय लोकप्रिय जोडीचा अभिनय प्रवास, अनेक आठवणी, गोड सहजीवन हे सारे चाहत्यांना नेहमीच ऐकायला आवडतं. या स्टार जोडीनं नुकताच लग्नाचा…

Read More

वाशिम न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!:कोठडीतील मृत्यू प्रकरणी 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा; 15 वर्षांनंतर पारधी कुटुंबाला न्याय

वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला आहे. सन २०११ मध्ये पोलिस कोठडीत असताना झालेल्या अमानुष मारहाणीत एका संशयित तरुणाचा मृत्यू झाला होता. या ‘कस्टोडियल डेथ’ प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने तत्कालीन ठाणेदारासह तब्बल नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निकाल…

Read More

Mutton or non veg dishes And Curd Together effect on body, Food Poisoning Myth Or Fact? | मटण आणि दही एकत्र खाणे धोकादायक आहे का? नॉनव्हेज व दही एकत्र खाताना काय काळजी घ्यावी

मटण आणि दही एकत्र खाल्ल्याने फूड पॉइझनिंग होऊ शकते, अशी चर्चा अलीकडील घटनेनंतर पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, उपलब्ध वैज्ञानिक पुराव्यानुसार मटण आणि दही यांचे मिश्रण स्वतःमध्ये विषारी किंवा जीवघेणे असल्याचे सिद्ध झालेले नाही. फूड पॉइझनिंगचे मुख्य कारण बहुतेक वेळा दूषित मांस, अयोग्य साठवण, अपुरे शिजवणे किंवा जिवाणूंचा संसर्ग असते. आयुर्वेदात मात्र मांस आणि दही…

Read More

Youth Fall in Manhole मुसळधार पावसात मोबाईल वापरणं बेतलं जीवावर, मॅनहोलमध्ये पडून दुर्देवी अंत

मुंबईच्या साकीनाका परिसरात नाल्यांच्या देखभाल दुरुस्तीचं काम सुरु असतानाच एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार मुसळधार पावसातही मोबाईलवर व्यस्त असणाऱ्या या युवकाला हीच चूक महागात पडली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) मुंबई अग्निशमन दलाच्या (एमएफबी) नियंत्रण कक्षाला मिळालेल्या सतर्कतेनंतर, दुपारी १२.२६ वाजता साकीनाका येथील एसजे स्टुडिओजवळ, खैराणी रोडवरील सन्मान हॉटेलजवळ ही घटना घडली असल्याची प्राथमिक…

Read More

Shivsena ubt leader vasant more receives offer from eknath shinde shiv sena; “तात्या…शिंदेसाहेब तुमची वारंवार आठवण काढत आहेत”; वसंत मोरेंना देखील शिंदेंच्या शिवसेनेची खुली ऑफर

पुणे : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा रंगली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अनेक बडे नेते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याने राज्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. नुकतेच ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार आणि विधान परिषदेचे आमदार व पुण्याचे माजी संपर्कप्रमुख सचिन…

Read More

Mumbai Man Aslam Shaikh falls in open Manhole at Andheri Sakinaka Khairani Road Crime News; अंधेरीत २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पादचारी पडला, पहिल्याच पावसात मुंबईत दुर्घटना, बचावाचे प्रयत्न

Mumbai Andheri Man falls in Manhole : २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून अंधेरीत एका पादचाऱ्याला प्राण गमवावे लागल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : स्कूल बसवर झाड पडून चेंबूरमध्ये ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबईत पावसामुळे आणखी एक दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. २० ते २५ फूट खोल…

Read More

Amit Shah Deputy PM : Yogi, Fadnavis यांचा पत्ता कट ? शाहांची उपपंतप्रधान पदाची तयारी? अर्थ काय? – amit shah deputy pm

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Jul 2026, 3:58 pm #AmitShah #NarendraModi #YogiAdityanath #DevendraFadnavisदेशाचे गृहमंत्री अमित शाह यांची उपपंतप्रधान पदासाठी तयारी सुरु असल्याची माहिती दिल्लीतल्या सूत्रांनी दिली आहे. गृहमंत्री हे आधीच देशातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात शक्तिशाली पद आहे. मग आता चर्चा आहे की अमित शाह यांना याहून मोठं ‘प्रमोशन’ मिळणार आहे! याचा अर्थ ही चर्चा उपपंतप्रधान पदाची आहे. पण…

Read More