Headlines

admin

Maharashtra Government Bans sale of sting energy drinks 500 meters from schools

महाराष्ट्र सरकारने मुलांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता यापुढे शाळांपासून 500 मीटर अंतरावरील दुकानांमध्ये ‘Sting’ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत याबाबत घोषणा केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्य सरकारने लहान मुलांच्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यात आता कोणत्याही शाळांपासून 500 मीटर अंतरावरच्या…

Read More

Gold Silver Prices Surge | Gold Rs 1.46 Lakh, Silver Rs 2.33 Lakh

नवी दिल्ली23 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज 3 जुलै रोजी सोने-चांदीच्या दरात सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 3,104 रुपयांनी वाढून 1,46,107 रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी गुरुवारी त्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,43,003 रुपये होती. तर, एक किलो चांदी 4,504 रुपयांनी वाढून 2,33,354…

Read More

Maharashtra Farmer Gaun Khanij Royalty Free विहीर, गोठा, शेतघरांसाठी गौण खनिज मोफत – maharashtra free gaun minor minerals khanij royalty free for farmers maharashtra new government decision for wells cowsheds and farmhouses

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jul 2026, 3:41 pm राज्यातील शेतकऱ्यांसाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी आणि महत्त्वाची घोषणा केली आहे. 2 जूलैला विधान परिषदेच्या सभागृहात त्यांनी ही घोषणा केली असून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा इशारा देखील दिलाय. यापुढे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता शेतीकामांसाठी गौण खनिजावरील ‘रॉयल्टी’ पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय महसूलमंत्री बावनकुळेंनी घेतल्यानं शेतकऱ्यांचा मोठा…

Read More

Pune Crime: केतनला संपवू, तू पण लोहगडावर चल! चेतन-सियानं ‘त्याला’ प्लॅन सांगितलेला; धागेदोरे बीडपर्यंत

Pune Crime: केतन अग्रवालला १८ मे रोजी लोहगडावर खाली ढकलण्यात आलं. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी मिळून केतनला संपवण्याचा कट रचला. यावेळी तिथे त्यांच्या सोबत आणखी एक जण असणार होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: पुण्यातील बांधकाम व्यावयायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना एका नव्याची एन्ट्री झाली आहे. पोलीस तपासात एका तरुणाचं नाव…

Read More

फक्त 32 धावा पण तरीही राहुल द्रविडच्या मुलाचीच चर्चा, नेमकं काय कारण?

Rahul Dravid Son Batting: राहुल द्रविडच्या फलंदाजीची आजही क्रिकेटच्या चाहत्यांना भूरळ आहे. त्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये दिलेलं योगदान हे महत्त्वाचं आहे, त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा आता अचानक चर्चेत आला आहे. समित द्रविडच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर संघाने थरारक विजय मिळवला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राहुल द्रविडचा वारसा आता त्याचा मुलगा समित द्रविड पुढे नेताना दिसत आहे….

Read More

Weather forecast red alert for rain in maharashtra heavy rain expected in mumbai and 7 districts; मुंबईसह ७ जिल्ह्यांमध्ये उद्या रेड अलर्ट; अख्ख्या राज्यात बरसरणार जोरदार पाऊस, तुमच्या भागातील अंदाज पाहा

मुंबई: राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मागील दोन-तीन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने पुणे घाट परिसराला आज, उद्या आणि परवा अशा तीन दिवसांसाठी, तर रायगड, नाशिक घाटपरिसराला आज आणि उद्या, तसंच मुंबई, ठाणे, पालघर आणि सातारा घाट परिसरात उद्या आणि परवासाठी पावसाचा रेड…

Read More

Mira Bhayandar Former Deputy Nagaradhyaksha Ashok Patil Son Rahul Patil Died Falling Coconut Tree; बाईकमध्ये पेट्रोल भरायला जाताना नारळाचं झाड कोसळलं, मुंबईतल्या विहाननंतर आता मीरा-भाईंदरच्या माजी उपनगराध्यक्षाच्या लेकाचा करुण अंत

Mira Bhayandar Former Deputy Nagaradhyaksha Son Rahul Patil Dies : मीरा-भाईंदरमधील राई गावात मुसळधार पावसादरम्यान धावत्या दुचाकीवर नारळाचे झाड कोसळून गंभीर जखमी झालेल्या 33 वर्षीय राहुल पाटील याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मीरा भाईंदर राहुल पाटील झाड कोसळून मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) भाविक पाटील, मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये बुधवारी 1 जुलै रोजी झाड कोसळून एका दुचाकीस्वार गंभीर जखमी…

Read More

Vasant More : एकनाथ शिंदेंकडून आलेल्या ऑफरची आठवण, वसंत मोरे ठाकरेंची सोडणार? – shivsena ubt leader vasant more receives offer from eknath shinde shiv sena

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jul 2026, 3:20 pm Follow महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगरच्या चर्चा संपतच नाहीयेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तब्बल सहा खासदार आणि विधानपरिषद आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर, ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या राजकीय भूकंपाचे हादरे पुण्यातही जाणवू लागले असून, आता ठाकरे सेनेचे पुण्यातील…

Read More

Nashik News: ‘डिफेन्स’ अधिकाऱ्याकडे सापडले घबाड; देवळालीच्या तत्कालीन CEOकडे 113 टक्के अधिक अपसंपदा – case regarding disproportionate assets worth rs 5.72 crore against deolali cantonment board ceo ajay kumar

Nashik News: कुमार यांच्याविरुद्ध तीन वर्षांपूर्वी दाखल भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यातील तपासातून हा अपसंपदेच्या पुराव्यांसहित दुसरा गुन्हा ‘सीबीआय’ने नोंदवला आहे. डिफेन्स अधिकाऱ्याकडे सापडले घबाड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नाशिक : देवळाली कँटोन्मेंट बोर्डाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संशयित अजय कुमार यांच्याविरुद्ध ५ कोटी ७२ लाख रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा नोंदवला आहे….

Read More

Buying Home vs Rent: करोडो रुपये कमावणारे महिन्याला लाखो रुपये भाडं देतील, पण स्वतःचं घर नाही घेणार; ही हुशारी की मुर्खपणा? – renting vs buying house why rich prefer paying high rent over owning luxury homes financial strategy

Rent vs Buying House in Mumbai : अलीकडेच बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने मुंबईतील आपल्या मालकीचे आलिशान अपार्टमेंट 5.51 लाख रुपये दरमहा भाड्यावर दिल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर अगदी कोट्यवधींची मालमत्ता असणारे लोकही मुंबईत घर खरेदी करण्याऐवजी भाड्याने राहणे का पसंत करतात? हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. मोठे गुंतवणूकदार आणि मोठी संपत्ती असलेल्या व्यक्तींना…

Read More