सगुण-निर्गुण: किमया नामस्मरणाची… – anirudh shandilya sagun nirgun article on chanting importance
जितक्या प्रेमानं आणि भक्तीनं मी हरीचं नामस्मरण करीन, तितका तो त्या मूर्तीत मला दिसायला लागला. नामस्मरणाची किमया(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) -अनिरुद्ध शांडिल्य वाचता वाचता अचानकपणे वामन पंडिताचा एक श्लोक समोर आला. ‘हरिपण हरिनामे धातुमूर्तीस आले। हरिमय हरिनामे विश्वसंतांसि जाले।। भवभय हरिनामे साधकांचे पळाले। वाद वाद वाद जिव्हे, रामनामे रसाळे ।।’ श्लोक वाचला आणि जे वाचत होतो,…
