ब्राझील वर्ल्ड कपमधून बाहेर; नेमारकडून निवृत्तीची घोषणा, मॅच संपल्यावर दोनच ओळी बोलला पण सर्वांच्या काळजाला भिडल्या
FIFA World Cup 2026 Neymar Retirement : वर्ल्ड कप 2026 च्या पराभवानंतर नेमार ज्युनियरने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. ब्राझीलसाठी 130 सामने खेळून 80 गोल करणारा तो देशाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. सामन्यानंतर तो काय म्हणाला? जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : ब्राझीलचा महान फॉरवर्ड नेमार ज्युनियरने इंटरनॅशनल फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. फिफा…
