Headlines

admin

HDFC Bank MCLR Rate Hike; कर्ज महागले, आता गृह आणि वाहन कर्जाचा मासिक EMI चे ओझे वाढणार; देशाच्या बड्या प्रायव्हेट बँकेचा ग्राहकांना झटका

Banking News: देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक, एचडीएफसी बँकेने आपल्या लाखो ग्राहकांना धक्का दिला आहे. बँकेने गृहकर्जाशी संबंधित दरांमध्ये वाढ केली असून तुम्ही HDFC बँकेकडून गृहकर्ज घेतले असेल किंवा नवीन कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर आता तुम्हाला परतफेड करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल. एचडीएफसी बँकेने आपला मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट…

Read More

Maharashtra Times Sagun Nirguna Swami Vivekananda; सगुण-निर्गुण : पाउवा होईन

या शिष्याच्या ठिकाणी इतकी असीम गुरूभक्ती असते की, गुरूच्या उपयोगी पडणाऱ्या सगळ्या वस्तू मीच होईन, असं तो म्हणतो. ‘श्रीगुरूंचे घर, उंबरे, दार सारं काही मीच होईन. गुरूंची झारी हातात घेणारा शागीर्द होईन. सगुण-निर्गुण : पाउवा होईन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) प्रा. मनीषा रत्नाकर रावराणेस्वामी विवेकानंद यांची एक गोष्ट सांगतात. एकदा ते नदीकिनारी उभे होते. त्यांना एकाने विचारलं,…

Read More

क्रिकेटविश्वावर शोककळा, सेहवाग-गंभीरला बाद करणाऱ्या वेगवान गोलंदाजाची 38 व्या वर्षीच एक्झिट

Shapoor Zadran Death News : अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शापूर जदरान याचं वयाच्या ३८व्या वर्षी निधन झालं. HLH या दुर्मिळ आजाराशी सुरू असलेली त्याची झुंज अखेर अपुरी ठरली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : अफगाणिस्तान क्रिकेटमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शापूर जदरान याचं मंगळवारी (७ जुलै) निधन झालं. तो फक्त…

Read More

Satluj Movie काही तासांत OTT वरुन हटवला, Diljit Dosanjh म्हणाला, ‘डाऊनलोड करा, इतरांनाही दाखवा’ – why satluj movie banned in india

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jul 2026, 3:37 pm #JaswantSinghKhalra #Satluj #DiljitDosanjh #SatlujMovieBanपंजाबमधील सामाजिक कार्यकर्ते जसवंत सिंग खालरा यांचा जीवनपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येताच काही तासात हटवण्यात आलाय. विशेष म्हणजे सेन्सॉरनं या चित्रपटासाठी १२७ कट्स सुचवले होते. पण ओटीटीवर कोणताही कट न करता हा चित्रपट रिलीझ झाला आणि तिथूनच वाद सुरु झाला. त्यानंतर काही तासात हा चित्रपट बॅन करण्यात…

Read More

Mumbai Asiatic Election 2026 Former BJP MP Vinay Sahasrabuddhe vs Former Congress MP Kumar Ketkar; उद्याच्या ‘एशियाटिक’साठी…

Mumbai Asiatic Election 2026 : भाजपचे माजी खासदार विनय सहस्रबुद्धे विरुद्ध काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर अशा दोन गटांत ही लढत होती आणि कुणीही कितीही नाकारले तरी या संघर्षास गडद राजकीय रंग होताच. मुंबई एशियाटिक निवडणूक २०२६(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांखालोखाल गेल्या काही दिवसांत गाजलेली निवडणूक म्हणून मुंबईतील ‘एशियाटिक सोसायटी’च्या निवडणुकीचा उल्लेख करायला…

Read More

Nashik Trimbakeshwar Rain Alert, Vortex दुसऱ्याचं दिशेनं, भंडारदऱ्यात मुसळधार, अकोलेत इशारा – /nashik-trimbakeshwar-red-alert-heavy-rain-bhandardara-akole-warning

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jul 2026, 3:35 pm नाशिकला आज रेड अलर्ट देण्यात आला असून नाशिक मनपा परिक्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटी सदृश पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून एकाच दिवसात 300 मिलिमीटर पेक्षा जास्त इतका विक्रमी पाऊस पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. काल रात्रीपासून या…

Read More

श्वेता तिवारीचा ब्लॅक आऊटफिटमधील ग्लॅमरस अंदाज; चाहत्यांनी दिली ‘फिमेल सलमान खान’ची उपमा म्हणाले ही म्हातारीच होत नाही – shweta tiwari looks stunning in black skirt paired with elegant gold jewellery

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून श्वेता तिवारीचे नाव आवर्जून घेतले जाते. आपल्या अभिनयासोबतच सौंदर्य, फिटनेस आणि स्टायलिश अंदाजामुळे ती नेहमीच चर्चेत असते. नुकतेच श्वेताने सोशल मीडियावर काळ्याभोर आउटफिटमधील काही आकर्षक फोटो शेअर केले आहेत. तिचा हा ग्लॅमरस लूक पाहता पाहता चाहत्यांमध्ये प्रचंड व्हायरल झाला आहे.श्वेताच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केले असून तिच्या सौंदर्याचे…

Read More

VIDEO | विनोद तावडे-जयंत पाटील यांच्या भेटीनंतर वाघमारेंचा निशाणा – obc leader navnath waghmare criticizes sharad pawar

VIDEO | विनोद तावडे-जयंत पाटील यांच्या भेटीनंतर वाघमारेंचा निशाणाVIDEO | विनोद तावडे-जयंत पाटील यांच्या भेटीनंतर वाघमारेंचा निशाणा Source link

Read More

Nashik heavy Rain Red Alert Godavari Flood Video of Snake on River; वाहत्या पाण्यात वर चढण्याचा प्रयत्न, सौम्य लाटांमुळे वारंवार मेहनत, नाशिकच्या गोदा नदीत महादेवाच्या भेटीला नागराजा; मनमोहक Video

Nashik Heavy Rain Godavari River Snake Video : पुढील काही तासात नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज पडण्याची शक्यता असून हवामान विभागाने नाशिक (Nashik Rain) जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. नाशिक गोदावरी गोदावरी साप व्हिडिओ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक : नाशिक ते त्र्यंबकेश्वरदरम्यान आज, मंगळवारी (दि. ७) ढगफुटीचा अंदाज वर्तविण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Read More

'होय, आम्हीच ढगफुटी केली!':हर्षवर्धन सपकाळांच्या आरोपांवर मंत्री गिरीश महाजनांचा खोचक टोला, म्हणाले- यांच्या डोक्याची कीव येते

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. विविध ठिकाणी दरड कोसळणे, झाड कोसळणे तसेच मिसिंग लिंकवर झालेली दुर्घटना यामुळे सर्वत्रच पावसाने हाहाकार माजवला आहे. या सगळ्याची पाहणी सध्या मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून करण्यात येत आहे. यावेळी पाहणी करताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे….

Read More