Headlines

admin

सीमाप्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी लढा सुरूच राहणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– उच्चाधिकार समितीच्या बैठकीत एकमताने निर्धार : – शरद पवार, नारायण राणेंचीही उपस्थिती त, भा. प्रतिनिधी/ मुंबई, बेळगाव महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र शासन सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरूच राहतील. सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबई येथील विधानभवनात…

Read More

Devendra Fadnavis: मला शिव्या द्या, पण महाराष्ट्राला बदनाम करु नका! Missing linkवरुन मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं – cm devendra fadnavis responded to those criticizing mumbai-pune expressway connecting link

Devendra Fadnavis On Missing Link: आजपासून दहा वर्षांनी शिव्या देणारे नसतील; परंतु कनेक्टिंग लिंक असेल आणि फडणवीस, शिंदेंचे नावही असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले. देवेंद्र फडणवीस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंकबाबतचा विरोधकांचा सर्व खोटारडेपणा बाहेर आला आहे. महायुती सरकारची हिंमत होती म्हणून आम्ही कनेक्टिंग लिंक उभारली,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

ई-वे बिलाने जूनमध्ये पकडला वेग

मागील वर्षीच्या तुलनेत 14.5 टक्क्यांची वाढ : जवळपास 1,367 लाखांहून अधिकची ई-वे बिल नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणालीअंतर्गत ई-वे बिल निर्मिती जून 2026 मध्ये वाढून 1,367.7 लाख झाली आहे, जी मागील वर्षीच्या याच महिन्यातील 1,194.6 लाखांपेक्षा 14.5 टक्क्यांनी जास्त आहे. मागील महिन्यात, मे 2026 मध्ये, 1,360.8 लाख ई-वे बिले तयार झाली…

Read More

तिकीट मिळण्याचे टेन्शन मिटले! ट्रेन सुटण्याच्या 15 मिनिटे आधीही बुक करा कन्फर्म सीट । Maharashtra Times

ऐनवेळी प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने आणि IRCTC ने मोठा दिलासा दिला आहे. आता ट्रेन रेल्वे स्थानकावरून सुटण्याच्या अवघ्या 15 मिनिटे आधीपर्यंत जर एखादी सीट रिकामी असेल, तर प्रवाशांना थेट कन्फर्म तिकीट बुक करण्याची सुविधा मिळणार आहे. ऐनवेळी तिकीट न मिळाल्याने धावपळ करणाऱ्या प्रवाशांना या नव्या सुविधेचा मोठा फायदा होईल. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे…

Read More

केजरीवाल बंगल्याचे होणार ‘गेस्ट हाऊस’

दिल्ली सरकार लवकरच मंजुरी देणार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या सिव्हिल लाइन्समधील फ्लॅगस्टाफ रोडवरील बंगल्याचे राज्य सरकार शासकीय अतिथीगृहात (गेस्ट हाऊस) रुपांतर करण्याच्या तयारीत आहे. अधिकृत सूत्रांनुसार, सरकार या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. बंगला क्रमांक 6 इतर शासकीय अतिथीगृहांप्रमाणे विकसित केला जाईल. बाहेरून येणारे मंत्री आणि सरकारी…

Read More

काँग्रेसचा कार्यालयावर ताबा अवैध

माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती उघड वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दिल्लीतील ‘24 अकबर मार्ग’ या इमारतींवर काँग्रेसचा 2013 पासून अवैध ताबा आहे, अशी माहिती, माहिती कायद्याच्या अंतर्गत उघड झाली आहे. या इमारतीत काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्यालय आहे. 26 जून 2013 या दिवशी काँग्रेसचा या इमारतीवरील अधिकार संपला आहे. मात्र, अद्याप या पक्षाने ही इमारत स्वत:च्या ताब्यात अवैधरित्या ठेवली आहे,…

Read More

शस्त्रसंधी संपुष्टात ट्रम्प यांची घोषणा :

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचेही प्रत्युत्तर वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी, तेहरान अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा युद्धाचा भडका उडाला आहे. मंगळवारी इराणने तीन तेलवाहू नौकांवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने इराणमधील 80 स्थानांवर जोरदार वायुहल्ले केले आहेत. प्रत्युत्तर म्हणून इराणनेही कुवेत आणि बहारिन येथील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला चढविला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी आता संपली आहे, अशी…

Read More

raigad fort steps closed for two days administrative order for the safety of tourist

शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 8 आणि 9 जुलैला नाणे दरवाजा आणि चित्तदरवाजा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : रायगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. पावसामुळे रायगडमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच दोन…

Read More

सामरा नगरातील कुंटनखान्यावर पोलिसांची कारवाई:३ महिला, १ पुरुष आणि संचालिका ताब्यात

अमरावती येथील सामरा नगरात सुरू असलेल्या एका कुंटनखान्यावर राजापेठ पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत देहव्यापारात गुंतलेल्या तीन महिला, एक पुरुष ग्राहक आणि देहव्यापाराचे संचालन करणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. सामरा नगरातील एका निवासी इमारतीमधील फ्लॅटमध्ये हा कुंटनखाना सुरू होता. अनेक दिवसांपासून या फ्लॅटमध्ये संशयास्पद लोकांची ये-जा सुरू असल्याची माहिती होती, मात्र निवासी भाग असल्याने…

Read More

अमरावतीत अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य; आरोपीला १० वर्षांचा कारावास:जिल्हा व सत्र न्यायालयाने १५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

अमरावती येथे एका अल्पवयीन बालकासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. ए. गोस्वामी यांनी बुधवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या गुन्ह्यातील आरोपीचे नाव शैलेश महेंद्र लोणारे (वय ३०, रा. हिवरा बुजुर्ग, ता. अमरावती) असे आहे. पोलिसांनी…

Read More