Headlines

Baba Farzan House Raid : कुलूप तोडलं, पैस मोजायला मशीन; डॉन बाबा फर्जनच्या घरावरील धाडीत घबाड सापडलं – chhatrapati sambhajinagar raid on don baba farzan house 5 crores cash and gold seized


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

९० च्या दशकात औरंगाबाद म्हणजेच आताचं छत्रपती संभाजीनगर शहरात आपल्या नावाचा दबदबा आणि प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या तथाकथित ‘डॉन’ बाबा फरजान याच्या मिटमिटा भागातील आलिशान बंगल्यावर गुन्हे शाखेने नुकतीच एक मोठी धाड टाकली. १० जुलैच्या रात्री गुप्त माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी कोट्यवधी रुपयांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त केलाय. गेल्याच महिन्यात बाबा फरजानचे दीर्घ आजारानं निधन झालं, त्याच्या मृत्यूनंतर काही दिवसांतच पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण शहरात याची चर्चा सुरु झाली. गुन्हे शाखेच्या तब्बल २१ तासांच्या मॅरेथॉन धाडसत्राविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत