VIDEO | पवारांची साथ सोडून भाजपात घरवापसी करणार?
VIDEO | पवारांची साथ सोडून भाजपात घरवापसी करणार? Source link
VIDEO | पवारांची साथ सोडून भाजपात घरवापसी करणार? Source link
मुंबईत शनिवारी क्रिस्टोफर नोलनच्या ‘द ओडिसी’ या चित्रपटाचा भारतीय प्रीमियर झाला. विशेष स्क्रीनिंगमध्ये नोलनसोबत टॉम हॉलंड आणि मॅट डेमनही उपस्थित होते. प्रीमियरपूर्वी तिघेही एका कॅफेमध्ये चहा पिण्यासाठी थांबले. युनिव्हर्सल पिक्चर्स इंडियाने सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत लिहिले, ‘मुंबईत ‘द ओडिसी’च्या प्रीमियरपूर्वी चहासाठी एक छोटासा ब्रेक. एका मोठ्या रात्रीची वाट पाहत आहोत, पण आधी चहा!’…
सोलापूर: सोलापूर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील तडवळ रेल्वे स्थानकावर थांबलेल्या यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये अज्ञात दरोडेखोरांनी घुसून महिलांसह प्रवाशांना मारहाण करत रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. ११) पहाटे घडली. दरोडेखोरांनी विरोध करणाऱ्या प्रवाशांवर दगडफेक करून त्यांना जखमी केले. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर…
Marathi News Sports Argentina Beats Switzerland 3 1 In Extra Time, Faces England In World Cup Semis कॅन्सस1 तासापूर्वी कॉपी लिंक डिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिनाने फुटबॉल वर्ल्ड कप 2026 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याने शेवटच्या उपांत्यपूर्व सामन्यात स्वित्झर्लंडचा 3-1 ने पराभव केला. लिओनेल मेस्सीच्या संघाने सहाव्यांदा वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. कंसास…
Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Jul 2026, 9:26 am Follow शरद पवारांच्या पक्षाचे नेते एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा जोरदार सुरू असतानाच एकनाथ खडसेंनी आता स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे.बोलताना त्यांनी गिरीश महाजनांनाही खोचक टोला लगावलाय…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत? Source link
बॉलिवूड अभिनेता राजेश शर्मा यांना नुकताच एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये एका विषारी किड्याने चावा घेतला. काही तासांतच त्यांच्या पायाला गंभीर संसर्ग झाला, जो गुडघ्यापर्यंत पसरला. प्रकृती बिघडल्याने त्यांना कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करावे लागले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची प्रकृती सुधारत आहे, परंतु ते अजूनही डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. पावसाळ्यात आर्द्रता, पाणी साचणे आणि घाणीमुळे आजूबाजूला डास, कोळी, मुंग्या,…
म. टा. प्रतिनिधी, पुणे: घरी पत्नीने आवडीची बिर्याणी बनवली होती. काम आटोपून जेवायला घरी जाण्याची तयारीही झाली होती. मात्र, ‘आज माझ्यासोबतच जेव’ असा मित्राचा आग्रह आला आणि सनी अशोक माने (वय ३६) जेवण्यासाठी थांबला. काही क्षणांतच कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळला आणि नियतीने त्याला कायमचे हिरावून नेले. मोशी येथील कचरा डेपो परिसरात वाहनचालक म्हणून काम करणारा…
म.टा. वृत्तसेवा, घोडबंदर: ठाणे- घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळपासून हाती घेण्यात आले असून ते आज, रविवारी रात्रीपर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू राहणार असली, तरी काही मार्गिका बंद ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी निर्माण होण्याची शक्यता असल्याने, हा मार्ग टाळून पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचे आवाहन काशिमिरा वाहतूक…
‘केस लवकर कसे वाढवावेत?’ आणि ‘माझे केस का गळत आहेत?’ हे केसांच्या निगेबाबत गुगलवर सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या दहा प्रश्नांपैकी आहेत. जगभरातील लाखो लोक वेगवेगळ्या प्रश्नांसाठी ‘हेअर ग्रोथ’ हा शब्द वापरून शोध घेतात. गेल्या मंगळवारी कपिवाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमीव शर्मा यांच्याशी बोलत असताना मी ही माहिती त्यांच्यासोबत शेअर केली. त्यावर त्यांनी एक अशी…
Tukaram Mundhe: एवढ्या मोठ्या प्रमाणावर दूध रस्त्यावर ओतून दिल्याने त्या दुधात मोठी भेसळ होती की काय, या चर्चेने आता तालुक्यात जोर धरला आहे. एफडीए(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, सातारा: माण तालुक्यातील मोही गावात अन्न व औषध प्रशासनाचा (एफडीए) छापा पडणार असल्याच्या केवळ एका अफवेने दूध संकलन करणाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली. कारवाईच्या आणि दंडाच्या भीतीने…