Headlines

admin

मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढणार, CSMT-कल्याण, कर्जत मार्गावर दहा फेऱ्या; वेळापत्रक कसं असेल?| Maharashtra Times

Mumbai Local Train: मध्य रेल्वेवर दहा १२ डब्यांच्या लोकल फेऱ्यांचं रुपांतर १५ डब्यांच्या लोकलमध्ये होणार आहे. सोमवार, २० जुलैपासून या लोकल सीएसएमटी ते कल्याण, कर्जत आणि कर्जत-सीएसएमटी मार्गावर धावणार आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रवाशांच्या मागण्या अखेर रेल्वे प्रशासनाने ऐकल्या असून सोमवारपासून १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढणार…

Read More

Emergency Medical ID Setup Guide

द न्यूयॉर्क टाइम्स59 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गुगल हेल्थ, सॅमसंग हेल्थ आणि ॲपल हेल्थ यांसारख्या ॲप्समध्ये औषधाचे स्मरणपत्र, वैद्यकीय नोंदी, आपत्कालीन ओळखपत्र आणि झोप यांसारखी माहिती एकाच ठिकाणी ठेवता येते. अशा परिस्थितीत त्यांचे फायदे आणि त्यांचा वापर कसा करावा हे जाणून घ्या. हे सर्वात महत्त्वाचे, आपत्कालीन वैद्यकीय ओळखपत्र (Emergency Medical ID) तयार करा हे सर्वात उपयुक्त…

Read More

Sonam Wangchuk : Delhi Police जंतरमंतरवर घुसले, पांढऱ्या चादरीत गुंडाळून घेऊन गेले, काय घडलं? – sonam wangchuk jantarmantar protest

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Jul 2026, 2:30 pm #SonamWangchuk #DelhiPolice #JantarMantar #SafdarjungHospitalदिल्ली पोलिसांनी पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना जंतरमंतर आंदोलनस्थळावरून हटवण्यासाठी शनिवारी पहाटे एक पूर्वनियोजित मोहीम राबवली. आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या २१ व्या दिवशी त्यांना उचलून घेऊन गेले. त्यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्या पत्नी गीतांजली यांनाही काही अटी घालून भेटण्याची परवानगी दिली जात…

Read More

SIR In Maharashtra: विश्वास टिकला पाहिजे – eci sir phase iii started across 16 states including maharashtra and three uts

-पराग करंदीकर भारतीय राज्यघटना स्वीकारल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय लोकशाहीला दिलेली सर्वांत मोठी ताकद म्हणजे सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. जगातील अनेक विकसित देशांनी महिलांना किंवा सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार टप्प्याटप्प्याने दिला; भारताने मात्र पहिल्याच दिवसापासून प्रत्येक प्रौढ नागरिकावर त्याबाबत विश्वास ठेवला. हा विश्वास केवळ मतदानाचा नव्हता, तर लोकशाहीचा होता. मात्र त्या विश्वासाची पहिली अट एकच…

Read More

अपुरी झोप; शरीर हे चार संकेत देते:एकाग्रता नसणे, चिडचिड फक्त तणाव नाही, अपुरी झोप हे देखील कारण आहे

झोपेच्या कमतरतेचा परिणाम केवळ सुस्ती किंवा दिवसा झोप येण्यापुरता मर्यादित नाही. दररोज 7-8 तास झोप न मिळाल्यास मनःस्थिती, स्मरणशक्ती, निर्णय घेण्याची क्षमता आणि भूक यावरही परिणाम होऊ लागतो. दीर्घकाळ याकडे दुर्लक्ष केल्यास हृदयविकार, कमकुवत प्रतिकारशक्ती आणि नैराश्याचा धोका वाढू शकतो. झोप पूर्ण न झाल्यास मेंदू नकारात्मक गोष्टींवर 60% अधिक वेगाने प्रतिक्रिया देतो… 1. जास्त भावनिक…

Read More

अभिनेत्री सोनम कपूरच्या पतीच्या कंपनीत आंदोलन:फरिदाबादमध्ये कर्मचाऱ्यांनी काम सोडले, 20% बोनसची मागणी; 6 हजार कामगारांची संख्या

हरियाणातील फरिदाबादमध्ये बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचे पती आनंद आहुजा यांच्या कंपनीत शेकडो कर्मचारी आंदोलन करत आहेत. कर्मचाऱ्यांनी काम सोडून कंपनीबाहेर एका उद्यानात गर्दी केली. महिला कर्मचारी कंपनीच्या गेटजवळच बसल्या. आंदोलकांचे म्हणणे आहे की, कंपनी आधी पगारासोबत 20 टक्के बोनस देत असे. तो आता कमी करून 8 टक्के केला आहे. कंपनी आपल्या फायद्यासाठी सातत्याने कपात करत…

Read More

rifle shooter damayanti sen found safe after missing for two days ; दोन दिवसांनंतर 15 वर्षीय रायफलपटू दमयंती सेन सुरक्षित सापडली; का सोडलं होतं घर? पालकांची चिंता वाढवणारं कारण समोर

Damayanti Sen News : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली 15 वर्षीय रायफलपटू दमयंती सेन अखेर सुरक्षित सापडली. घर सोडण्यामागे नेमकं काय कारण होतं, याबाबत तिने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : पश्चिम बंगालमधील हावड्यातून गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली १५ वर्षांची राष्ट्रीय स्तरावरील रायफलपटू दमयंती सेन अखेर…

Read More

फुटबॉल वर्ल्ड कप विजेत्यांना मिळणार स्पेशल ‘चॅम्पियनशिप रिंग’, चाहत्यांनाही तब्बल 1996 रिंग्स भेटणार, जाणून घ्या

FIFA WC 2026 Winners Championship Rings : वर्ल्ड कप फुटबॉल विजेत्या संघास करंडक देण्यात येतो. तसेच प्रत्येक खेळाडूस सुवर्णपदक प्रदान करण्यात येते. यंदाच्या स्पर्धेत करंडक, सुवर्णपदकासह विजेत्या संघातील प्रत्येकाला ‘चॅम्पियनशिप रिंग’ही (अंगठी) दिली जाणार आहे. त्यासोबतच चाहत्यांनाही १९९६ रिंग्स दिल्या जाणार आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : फिफा वर्ल्ड कपमध्ये प्रथमच विजेत्या संघातील खेळाडूंना अंगठ्या…

Read More

Most Expensive Divorce Settlement; करोडों नव्हे तर अब्जोंमध्ये तुटली नाती; सेटलमेंटसाठी द्यावी लागलेली लाखो कोटींची पोटगी, Billionaires चे महागडे घटस्फोट माहित्येय का?

Most Expensive Divorces: अब्जाधीश व्यक्तींच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या हालचालींकडे, विशेषतः त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास लोकांना खूप रस असतो. सेलिब्रिटी, अब्जाधीशांमध्ये घटस्फोट एक सामान्य बाब बनली असून कोणी 40 वर्षांनी घटस्फोट घेतला, तर कुणी 15-20 वर्षांनी एकमेकांपासून विभक्त झाले. जगातील सर्वात महागडे घटस्फोट World Richest Divorces: अब्जावधींच्या संपत्तीचे मालक असलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या घटस्फोटाने लोकांना विशेषतः धक्का बसतो. पण…

Read More

Anjali Damania | सोनम वांगचुकांच्या आंदोलनावरून दमानियांनी अमित शाहांवर निशाणा साधलाय – anjali damania criticizes the thackeray brothers

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Jul 2026, 2:17 pm Follow जंतर-मंतरवरील उपोषणादरम्यान सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी बळजबरीने हटवलंय.त्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया चांगल्याच संतापल्या आहेत..तसेच त्यांनी ठाकरे बंधूंनांही सुनावलंय…आपण पाहूयात दमानिया पत्रकार परिषदेतून नेमकं काय म्हणाल्यात Source link

Read More