Headlines

Anjali Damania | सोनम वांगचुकांच्या आंदोलनावरून दमानियांनी अमित शाहांवर निशाणा साधलाय – anjali damania criticizes the thackeray brothers



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

जंतर-मंतरवरील उपोषणादरम्यान सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी बळजबरीने हटवलंय.त्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया चांगल्याच संतापल्या आहेत..तसेच त्यांनी ठाकरे बंधूंनांही सुनावलंय…आपण पाहूयात दमानिया पत्रकार परिषदेतून नेमकं काय म्हणाल्यात



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत